Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! ‘फॅट फ्री’ सर्जरीनंतर २१ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू

बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती. त्यांनतर काही तासांतच अभिनेत्रीचं निधन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • By Aparna Kad
Updated On: May 17, 2022 | 03:17 PM
धक्कादायक! ‘फॅट फ्री’ सर्जरीनंतर २१ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

आपलं शरीर आणि सौंदर्य जपण्यासाठी अनेकजन ना ना प्रकारचे उपाय करत असतात. विशेषतः मनोरंजन क्षेत्रात या गोष्टींचा विशेष विचार केला जाते. परंतु याच सदंर्भात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचं प्लास्टिक सर्जरीनंतर निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही अभिनेत्री अवघ्या २१ वर्षांची होती. बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती. त्यांनतर काही तासांतच अभिनेत्रीचं निधन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री चेतना राज १६ मे रोजी बंगळुरू येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, याठिकाणी अभिनेत्रीने स्वतःवर ‘फॅट फ्री’ सर्जरी करून घेतली. काही तास गेल्यानंतर संध्याकाळी मात्र तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिला वेगळाच त्रास जाणवू लागला. त्यांनतर अभिनेत्रींच्या फुफ्फुसांत पाणी साठत असल्याचं दिसून आलं. तिच्या तब्बेतीत तिला बदल जाणवू लागला होता. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चेतनाने आपल्या पालकांना किंवा कुटुंबियांना या शस्त्रक्रियेबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. तथापि ती आपल्या मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्याचं सांगण्यात येत आहे.

नुकतंच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, असं सांगितलं जात आहे की, अभिनेत्री चेतना राजचे पालक याबाबतीत हॉस्पिटलमधील डॉक्टरांनां जबाबदार धरत आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा ते करत आहेत. सध्या अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Shocking 21 years old actress dies after fat free surgery nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2022 | 03:04 PM

Topics:  

  • Plastic Surgery

संबंधित बातम्या

अरे हा माणूस आहे की कुत्रा! संपूर्ण शरीर केलं ट्रान्सफॉर्म, भयावह दृश्य… पाहून तुम्हीही व्हाल शॉक; धक्कादायक Video Viral
1

अरे हा माणूस आहे की कुत्रा! संपूर्ण शरीर केलं ट्रान्सफॉर्म, भयावह दृश्य… पाहून तुम्हीही व्हाल शॉक; धक्कादायक Video Viral

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे
2

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.