Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द आर्चीज’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित – सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan), अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • By साधना
Updated On: May 14, 2022 | 03:29 PM
archies poster

archies poster

Follow Us
Close
Follow Us:

स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये येणं ही काही आता नवीन गोष्ट नाही. आजपर्यंत अनेक अभिनेत्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत काम करणं पसंत केलं आहे. अशातच अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) , अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor)  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत.

नुकतंच  ‘द आर्चीज’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये या तीन कलाकारांशिवाय इतरही अनेक चेहरे दिसत आहेत. पोस्टरमध्ये सर्वजण घनदाट जंगलात सहलीसाठी गेलेले दिसत आहेत.‘द आर्चीज’ चं  पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर या डेब्यू स्टार्सच्या अभिनंदन सुरु झालं आहे. यामध्ये पहिला क्रमांक बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहे. अमिताभ यांनी त्यांचा नातू अगस्त्य नंदाला पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘द आर्चीज’चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा केला आहे. ‘द आर्चीज’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरवरून या चित्रपटामध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासह इतर चेहरेही खूपच तरुण दिसत आहेत. ‘द आर्चीज’ या चित्रपटात अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर बेट्टी कपूर आणि सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत दिसणार  आहे.

Web Title: The archies poster released suhana khan agastya nanda and khushi kapoor debut in film nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2022 | 03:28 PM

Topics:  

  • Agastya Nanda
  • Suhana Khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.