Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईमध्ये कपात, ३०० करोडच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या आशा दुरावल्या

‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट केवळ २५ करोडच्या बजेटसोबत बनवण्यात आला होता पण प्रेक्षकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम यामुळे हा सिनेमा इतिहास रचू शकला आहे. कोरोना महामारीनंतर बॉलिवूडच्या २०० कोटीच्या (The Kashmir Files Box Office Collection) क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 24, 2022 | 02:36 PM
‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईमध्ये कपात, ३०० करोडच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या आशा दुरावल्या
Follow Us
Close
Follow Us:

काश्मिरी पंडितांच्या १९९० साली झालेल्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मिर फाईल्स’  (The Kashmir Files) या विवेक अग्निहोत्री यांच्या फिल्मने आतापर्यंत २०० करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर (The Kashmir Files Box Office Collection) केली आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या फिल्मला मिळाला आहे. इतिहासात नोंद करण्यात येईल अशी या फिल्मची घोडदौड आतापर्यंत सुरू होती पण गेल्या तीन दिवसांपासून प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद येत असल्यामुळे या चित्रपटाची तिकीट विक्री कमी होत आहे.

[read_also content=”या पठ्ठ्यांनी तर कमालच केली राव ! स्कायडायव्हिंग केल्यावर उंच आकाशात केला भन्नाट डान्स – पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/sky-diving-and-dance-viral-video-on-instagram-nrsr-259147.html”]

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ या सिनेमाने सोमवारी १२.५० करोड, मंगळवारी १०.५० करोड आणि सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या तेराव्या दिवशी म्हणजे बुधवारी केवळ ८ करोड रुपयांची कमाई केली आहे. हा घटणारा ग्राफ बिझनेस करता फार काही चांगला संकेत देत नसून ‘द काश्मीर फाईल्स’ला ३०० करोड च्या क्लबमध्ये सामील होण्यास मोठा अडथळा निर्माण करणारा आहे.

२०० करोडच्या क्लबमध्ये स्थान

‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट केवळ २५ करोडच्या बजेटसोबत बनवण्यात आला होता पण प्रेक्षकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम यामुळे हा सिनेमा इतिहास रचू शकला आहे. कोरोना महामारीनंतर बॉलिवूडच्या २०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.यापूर्वी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने १९४ करोडपर्यंतचा पल्ला गाठला होता. पण लवकरच प्रदर्शित होणारा ‘आर आर आर ’ आणि गेल्या तीन दिवसांपासून थंडावलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता फिल्म ३०० करोड रुपयांची कमाई करू शकेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

??? Same reactions everywhere. https://t.co/jMWjTbXWi2

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 24, 2022

एसएस राजामौली यांचा ‘आर आर आर ’ शुक्रवारी प्रदर्शित होत असून देशभरात ७०००-८००० स्क्रीनवर चित्रपटाची दणक्यात एंट्री करणार आहे. या चित्रपटाची चाहतावर्ग चातकाप्रमाने वाट पाहत आहे. सध्या काश्मिर फाईल्स ४००० स्क्रीनवर दाखवला जात आहे आणि देशात १०,००० स्क्रीन आहेत त्यातल्या काही स्क्रीनवर अक्षयचा ‘बच्चन पांडे’ सिनेमापण दाखवला जाईल. अशात  ‘द काश्मिर फाईल्स’ ३०० करोडचा टप्पा गाठू शकेल याची शक्यता कमी असल्याचं सिनेतज्ञांच मत आहे पण २५० करोड ची मजल अजूनही हा सिनेमा मारू शकतो.

रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा चाहतावर्ग डोळ्यात तेल घालून सिनेमाची वाट पाहतोय त्यामुळे या ‘आर आर आर’ समोर ‘द काश्मिर फाईल्स’ कितपत तग धरू शकेल याची शंका आहे. पण काही दैवी चमत्कार झाला आणि ‘आर आर आर’ पडला तर काश्मिर फाईल्सला ३०० करोडच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. पण तसं होण्याच्या शक्यता फार कमी आहेत.

१९७५ नंतर प्रेक्षकांकडून ऐतिहासिक प्रतिसाद मिळवणारी ‘द काश्मिर फाईल्स’ पहिली फिल्म आहे.अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्‍लवी जोशी, दर्शन कुमार और भाषा सुम्‍बली यांचे लीड रोल असलेली आणि १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित असलेली ही फिल्म सगळ्याच बाजूने उजवी ठरली असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि ह्रदयात विशेष स्थान मिळवणारी ठरली आहे. १९७५ साली आलेल्या ‘जय संतोषी मां ’ या चित्रपटाची आठवण या फिल्मला मिळणाऱ्या प्रेमामुळे होत असल्याचं सिनेतज्ञांचं म्हणणं आहे. बाकी सगळे वाद बाजूला पण तिकिटांचे होणारे बुकिंग आणि चित्रपटगृहांमधील लोकांच्या प्रतिक्रिया पाहता काश्मिर फाईल्सने नक्कीच आपलं स्थान मजबूत केलं आहे.

Web Title: The kashmir files film wont b able to enter in 300 crore club nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2022 | 02:31 PM

Topics:  

  • The Kashmir Files

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.