नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘बेस्ट फिल्म’चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की “आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा…
मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटावर अनेक राजकीय पुढारी टीका करीत असतानाच या सिनेमाला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’…
2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत अनेक मोठे-बजेट आणि स्टार-ओरिएंटेड चित्रपट प्रदर्शित झाले परंतु प्रेक्षकांनी महामारीनंतरच्या चवीमध्ये मोठा बदल दर्शविला. भारतातच 250 कोटींहून अधिक कमाई करून, द काश्मीर फाइल्स या वर्षातील…
‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाची माहिती देताना एक ट्विट केलं होतं. विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाईल्स’…
एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reply To Sharad Pawar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.कलम ३७० पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा…
‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू मुस्लिम (Hindu- Muslim) तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…
चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपाही चांगलीच संतापलेली दिसत आहे. तर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून विवाद सुरूच आहे तो पर्यंत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या…
विवेक अग्रीहोत्रीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बच्चन पांडे, राधेश्याम या चित्रपटांनाही पाणी पाजले. पण राजामौलीचा आरआरआर रिलीज झाल्यापासून त्याच्या कमाईवर बराच परिणाम झाला आहे.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सध्या चांगलाच चर्चत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. रविवारी हा…
विवेक अग्निहोत्रींना ब्रिटीश संसदेतून (The British Parliament Invites Vivek Agnihotri) बोलावणे आले आहे. विवेक तिथे जाऊन काश्मीर पंडितांच्या व्यथा मांडणार आहेत. तर या चित्रपटाचे यश पाहता, या चित्रपटाला इतर भाषांतूनही…
‘द कश्मीर फाइल्स’चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता नव्या वादात सापडले आहेत. ‘भोपाली’ म्हणजे ‘समलैंगिक’ या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रोहित पांडे यांनी भोपाळमधील नागरिकांना समलैंगिक म्हटल्याप्रकरणी दिग्दर्शक…
काश्मीर फाईल्सने २०० कोटींचा गल्ला जमवला असला तरी बच्चन पांडे अद्याप ५० कोटींचा पल्लाही पार करु शकलेला नाही. आपला चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुख अक्षय कुमारने व्यक्त केले आहे. काश्मीर फाईल्समुळे…
‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट केवळ २५ करोडच्या बजेटसोबत बनवण्यात आला होता पण प्रेक्षकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम यामुळे हा सिनेमा इतिहास रचू शकला आहे. कोरोना महामारीनंतर…
रिलीज झाल्यानंतर बाराव्या दिवशीही ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर दबदबा कायम आहे. या चित्रपटाची कमाई (The Kashmir Files Box Office Collection) २०० कोटींच्या घरात पोहोचण्याच्या मार्गावर…
‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमातील अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा चित्रपट काल्पनिक असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत.
अनुपम खेर हे माझे एकीकाळी एनएसडीला शिक्षक होते. ते आम्हाला शिकवायला आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तेव्हापासून आदर आहे. सिनेमातही त्यांनी मला खूप मदत केली
काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे.
जम्मू काश्मिरात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अनन्वित अत्याचार तयार करण्यात आलेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ देशातील पाच राज्यात करमुक्त झाला असला तरी या चित्रपटावरून राजकारणही तप्त झाले आहे. काँग्रेस आणि भाजपा…
आमच्याकडे मालिका बनवण्यासाठी पुरेसे साहित्य आहे. कदाचित आणि आम्ही ही मालिका बनवू. आम्हाला या समुदायाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व सत्य घटना आहेत. असेही विवेकने सांगितले.