अभिनेत्री भाग्यश्री लिमये म्हणजे सौंदर्याची खाणंच! अभिनेत्री सोशल मीडियावर फार सक्रियही असते. तिच्या अभिनयाने अनेक तरुण आजही घायाळ होत असतात. पण तिच्या निखळ सौंदर्याची बाबच निराळी आहे. भाग्यश्रीचे चाहते तिची नवीन पोस्ट पाहून घायाळ झाले असल्याचे काही चित्र सोशल मीडियावर दिसून येत आहे. चला तर मग आपण ती पोस्ट पाहुयात.
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने शेअर केली नवीन पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट पाहून चाहते मंडळी घायाळ झाली आहे.
अभिनेत्रीने या Photoshoot मध्ये येल्लो लुक केला आहे. छानसा वन पीस परिधान करून अभिनेत्रीने स्ट्रीट फोटोशूट केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'काय करावे?' असा सवाल केला आहे आणि छानसे पोस्टला सहजसे असे हॅशटॅग दिले आहेत.
पोस्टखाली नेहमीप्रमाणे चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या अप्रतिम सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
मोकळे केस आणि अप्रतिम स्टाईल चाहत्यांना प्रेमाची भुरळ घालणारी आहे. या पोस्टला पाहून खरंच पुन्हा पुन्हा प्रेमात पडावेसे वाटते.