Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

स्वामिनी तसेच लग्नाची बेडी, या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेवती लेले सध्या लगीनघाईत व्यस्त आहे. लेलेंच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. रेवतीचे ग्रहमुख पार पडले आहे आणि त्याचसंबंधित काही क्षण/photos ही तिने शेअर केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 05:13 PM

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

दोन महिन्यांपूर्वीच रेवती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर रेवतीने आज चक्क ग्रहमुखचे फोटोज शेअर केले आहेत.

2 / 5

या खास क्षणी रेवतीने सुंदर असा लुक केला आहे. साडी परिधान केली आहे. कपाळावर छान अशी टिकली लावली आहे आणि कपाळावर मुंड्यावाल्या घातल्या आहेत.

3 / 5

फोटोजखाली कॅप्शनमध्ये 'ग्रहमख' असे नमूद केले आहे. तसेच मोठमोठ्या कलाकारांनी तिला शुभाशीर्वाद दिले आहेत.

4 / 5

फेब्रुवारी २०२६ मध्ये तिचे लग्न होणार आहे. लवकरच मेहंदी, संगीत तसेच हळदी आणि इतर समारंभाची धुमाकूळही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

5 / 5

काही दिवसांपूर्वीच मराठी छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी रेवतीचे केळवण पार पाडले होते.

Web Title: Actress revti lele shared grahmukh photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.