अभिनेत्री तमन्ना भाटियाने शेअर केले Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या @tamannaahspeaks या इंस्टाग्राम हँडलवर काही Photos शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने सफेद रंगाचे आकर्षक असे आऊटफिट परिधान केले आहे. या लूकमध्ये अभिनेत्रीने सुंदरतेचा जादूने सगळ्यांना प्रेमात पाडले आहे.
तरुणांनी तर कॉमेंट्समध्ये कौतुकाचा पाऊस पाडला आहे. 'सुंदरता असावी तर तमन्ना सारखी...' असे एका नेटकऱ्याने कॉमेंट केले आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Wearing my reminder that sky is the limit' असे नमूद केले आहे, तसेच @zeecineawards साठीचा हा लुक असल्याचा तिने सांगितले आहे.
या पोस्टला ६ लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे. तसेच हजारोंच्या संख्येत नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केले आहेत.