• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Benefits Of Eating Salad Green Salad For Health

चवीचा खजिना असलेले हेल्दी सॅलड नियमित सेवन केल्यास शरीराला होतील चमत्करीत फायदे

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आहारात नेहमी भाज्यांचे सेवन केले जाते. भाज्या खाल्यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. रोजच्या आहारात सतत तेलकट, मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काही लोक सॅलड बनवून खातात. पण तुम्हाला सॅलड खाण्याचे फायदे माहित आहेत का? चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2024 | 12:40 PM
सॅलड खाण्याचे फायदे

सॅलड खाण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नियमित सॅलड खातात.सॅलड खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच पोटही भरलेले राहते. त्यामुळे दुपारच्या आहारात किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही सॅलड खाऊ शकता.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नियमित सॅलड खातात.सॅलड खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच पोटही भरलेले राहते. त्यामुळे दुपारच्या आहारात किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही सॅलड खाऊ शकता.

2 / 5 सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. रोजच्या आहारात फायबर युक्त भाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. रोजच्या आहारात फायबर युक्त भाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

3 / 5 पालक, गाजर, ब्रोकोली, टोमॅटो आणि लाल सिमला मिरची इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. या सर्व भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते.

पालक, गाजर, ब्रोकोली, टोमॅटो आणि लाल सिमला मिरची इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. या सर्व भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते.

4 / 5 गाजर, पालेभाज्या, बीटरूट इत्यादी भाज्यांचे सॅलड बनवून खाल्यास स्नायूंच्या वाढ मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित सॅलडचे सेवन करावे.

गाजर, पालेभाज्या, बीटरूट इत्यादी भाज्यांचे सॅलड बनवून खाल्यास स्नायूंच्या वाढ मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित सॅलडचे सेवन करावे.

5 / 5 सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या आहारासोबत तुम्ही नियमित सॅलड खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये तुम्ही भाज्यांसह, अंड, फळे, पनीर इत्यादी पदार्थांचा सुद्धा वापर करू शकता.

सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या आहारासोबत तुम्ही नियमित सॅलड खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये तुम्ही भाज्यांसह, अंड, फळे, पनीर इत्यादी पदार्थांचा सुद्धा वापर करू शकता.

Web Title: Benefits of eating salad green salad for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.