वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. त्यातील अतिशय गुणकारी पेय म्हणजे चिया सीड्सचे पाणी. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर…
नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर होते. जाणून घ्या बीटचा रस पिण्याचा फायदे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डोकेदुखीची समस्या उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले घटक शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय सफरचंदमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्या निरोगी राहतात आणि आरोग्य सुधारते.
पायांवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून काहीवेळ पाय बुडवून ठेवावेत. यामुळे पायांच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे आयुर्वेदिक मसाले उपलब्ध असतात. खड्या मसाल्यांचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवताना केला जातो. याशिवाय गरम मसाला बनवतना वेगवेगळे मसाले वापरले जातात. त्वचा आणि केसांच्या सौंदर्यात भर…
शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होईल. जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर काहींचे अचानक डोकं दुखते. या समस्येला सामान्य न समजता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जाणून घ्या झोपेतून उठल्यानंतर अचानक डोकं का दुखत.
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय भारतात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीजच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
सकाळी उठल्यानतंर नियमित उपाशी पोटी काळ्या मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या काळ्या मनुक्यांचे फायदे.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी चे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यास हार्ट अटॅक, हृदय निकामी होणे इत्याद अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे.
कामाच्या तणावामुळे महिला आरोग्याची जास्त काळजी घेत नाहीत. पण असे न करता आहारात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात हे आयुर्वेदिक पदार्थ.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
दैनंदिन आहारात दुधाचे सेवन नियमित केले जाते. दुधाचा वापर चहा बनवताना किंवा इतर गोड पदार्थ बनवताना केला जातो. दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे डी आणि…
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
CML ची कहाणी आता एका जीवघेण्या आजाराला एका दीर्घकालीन आजारामध्ये परिवर्तीत करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णांना आपले आयुष्य परिपूर्णतेने जगण्यास मदत करणे.