म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय

तुम्हाला तुमच्या कुटूंबातील सदस्याला किंवा अशा एखाद्या मित्राला भेट द्यायची आहे का, जे म्युझिक लव्हर आहेत. खरं तर अशा लोकांसाठी गिफ्टची निवड करणं फार कठीण काम नाही. कारण म्युझिकची आवड असणाऱ्या लोकांना तुम्ही काही खास गॅझेट्स गिफ्ट करू शकता, ज्यामुळे गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार आहे. सध्या बाजारात विविध ऑडिओ डिव्हाईस उपलब्ध आहे, ज्यांचा वापर प्रवासात, घरी, चित्रपट बघताना केला जातो. असेच काही ऑडिओ डिव्हाईस तुम्ही गाण्यांची आवड असणाऱ्या व्यक्तींना भेट देऊ शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय
म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय
Updated on: 
जर तुमच्या मित्राला प्रवासात किंवा इतर काम करताना गाणी ऐकायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना वायरलेस ईअरबड्स गिफ्ट करू शकता. हे ईअरबड्स स्मार्टफोनला अगदी सहज कनेक्ट केले जाऊ शकतात.

गाणी ऐकण्याची आवड असणाऱ्या लोकांना गिफ्ट देण्यासाठी हेडफोन्स देखील एक चांगला पर्याय आहे. हेडफोन्स अधिक चांगली साऊंड क्वालिटी ऑफर करतात.

जर एखाद्या म्युझिक लव्हर सिडी गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना पोर्टेबल सिडी प्लेअर गिफ्ट करू शकता. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक डिव्हाईसमध्ये रिचार्जेबल बॅटरी आणि सिडी डिजीटल फॉर्मेटमध्ये सेव्ह करण्याची सुविधा मिळते.

जुन्या गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी रेकॉर्ड प्लेअर देखील एक बेस्ट गिफ्ट ठरते.

जर एखाद्याला घरात मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना ब्लूटूथ स्पीकर भेट देऊ शकता. यामध्ये डिव्हाईस स्मार्टफोनला कनेक्ट करण्याचा पर्याय देखील मिळतो.