भाग्यश्री लिमयेने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री भाग्यश्री लिमये तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. इजिप्तच्या वाळवंटात तिने हे फोटोशूट केले आहे.
भाग्यश्रीने फुलांचे नक्षीकाम असलेले आऊटफिट परिधान केले आहे. भर वाळवंटात हे खास फोटोशूट केले आहे.
तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हसणे चाहत्यांना घायाळ करून जात आहे. तिच्या असण्याने इजिप्तच्या वातावरणात नक्कीच एक वेगळेच तेज आले असेल.
या सौंदर्यवतीने कॅप्शनमध्ये 'yes, I was excited! very very excited!' असे नमूद केले आहे.
भाग्यश्री असणार तर कौतुक तर होणारच! भाग्यश्रीच्या या सुंदर सौंदर्यासाठी चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.