टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनाला आला खास पाहुणा

ठाण्याच्या (Thane) टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीसमोर बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकातीस टायगर (Tiger) नावाचा श्वान (Dog Of Bomb Squad) नतमस्तक झाला. या श्वानाचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.
tembhi naka durgeshwari
Published on: 
Updated on: