• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Business How Much Money You Can Keep In Home Know Rules

घरात किती पैसे ठेवता येतात, वाचा… काय आहे नियम?

पैसे कमवून आरामदायी आयुष्य जगण्याची प्रत्येकाचीच ईच्छा असते. काहीजण घरात पैसे ठेवतात तर काहीजण बॅंकेत पैसे ठेवतात. आपण घरात किती पैसे ठेऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 01, 2024 | 07:55 PM
घरात किती पैसे ठेवता येतात, वाचा... काय आहे नियम? (फोटो सौजन्य - istock)

घरात किती पैसे ठेवता येतात, वाचा... काय आहे नियम? (फोटो सौजन्य - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अनेकांना प्रश्न - देशातील अनेकांना असा प्रश्न पडला आहे की आपण घरात किती रक्कम ठेऊ शकतो? आपण भारतात याबाबत काय नियम आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकांना प्रश्न - देशातील अनेकांना असा प्रश्न पडला आहे की आपण घरात किती रक्कम ठेऊ शकतो? आपण भारतात याबाबत काय नियम आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 5 किती पैसे ठेवता येतात? - आपल्या घरात किती पैसे ठेवायचे, याबाबत कोणतेही बंधन नाही. तुम्ही लाखो करोडो रुपये घरात ठेऊ शकतात. मात्र, घरात पैसे असले तरी तुम्ही अडचणीत सापडू शकतात. याबाबतचा नियम जाणून घेऊयात.

किती पैसे ठेवता येतात? - आपल्या घरात किती पैसे ठेवायचे, याबाबत कोणतेही बंधन नाही. तुम्ही लाखो करोडो रुपये घरात ठेऊ शकतात. मात्र, घरात पैसे असले तरी तुम्ही अडचणीत सापडू शकतात. याबाबतचा नियम जाणून घेऊयात.

3 / 5 पैशांची संपूर्ण माहिती हवी - तुम्ही कितीही रक्कम घरात ठेऊ शकतात. मात्र, या पैशाची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे हे पैसे कुठून आले? कुणी दिले? ही माहिती असणे गरजेचे आहे.

पैशांची संपूर्ण माहिती हवी - तुम्ही कितीही रक्कम घरात ठेऊ शकतात. मात्र, या पैशाची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे हे पैसे कुठून आले? कुणी दिले? ही माहिती असणे गरजेचे आहे.

4 / 5 कागदपत्रे असणे आवश्यक - घरात असलेल्या पैशांची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. जर आयकर विभागाने तुमच्या घरावर धाड टाकली आणि त्यात तुमच्याकडे पैसे सापडल्यास ते तुमच्याकडे कसे आले. याचा पुरावा सादर करावा लागेल.

कागदपत्रे असणे आवश्यक - घरात असलेल्या पैशांची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. जर आयकर विभागाने तुमच्या घरावर धाड टाकली आणि त्यात तुमच्याकडे पैसे सापडल्यास ते तुमच्याकडे कसे आले. याचा पुरावा सादर करावा लागेल.

5 / 5 पुरावा नसल्यास कारवाई होणार - तुमच्या घरात पैसे सापडले आणि त्याचा पुरावा तुमच्याकडे नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे सर्व पैसे जप्त होऊ शकतात. तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

पुरावा नसल्यास कारवाई होणार - तुमच्या घरात पैसे सापडले आणि त्याचा पुरावा तुमच्याकडे नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे सर्व पैसे जप्त होऊ शकतात. तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

Web Title: Business how much money you can keep in home know rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 07:55 PM

Topics:  

  • income tax
  • Income Tax Department

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

‘या’ हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

Feb 22, 2026 | 10:27 AM
Election Conflict 2026: दिलेले पैसे आणि साड्या परत करा..; निवडणुकीतील पराभवानंतर उमेदवारांचा मतदारांच्या घरी जाऊन गोंधळ

Election Conflict 2026: दिलेले पैसे आणि साड्या परत करा..; निवडणुकीतील पराभवानंतर उमेदवारांचा मतदारांच्या घरी जाऊन गोंधळ

Feb 22, 2026 | 10:23 AM
70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

Feb 22, 2026 | 10:22 AM
Budh Vakri 2026: बुध ग्रहाच्या वक्री गतीमुळे या राशीच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

Budh Vakri 2026: बुध ग्रहाच्या वक्री गतीमुळे या राशीच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

Feb 22, 2026 | 10:15 AM
Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

Feb 22, 2026 | 10:09 AM
ओठांजवळील निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, टॅन होईल कमी

ओठांजवळील निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, टॅन होईल कमी

Feb 22, 2026 | 10:05 AM
Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर

Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर

Feb 22, 2026 | 09:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.