प्राप्तिकर विभागाने कुटुंबातील सदस्यांसाठी वेगवेगळ्या सोन्याच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. या मर्यादांनुसार, विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र मर्यादा निश्चित केल्या आहेत.
भाजी विक्रेत्याचं नशिब फळलं आहे. राजस्थानच्या अमित सेहर या भाजी विक्रेत्याने 11 कोटी रुपये जिंकले. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या जोडप्यांसाठी आणखी एक खास योजना आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित आणि हमी गुंतवणूक शोधत असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक सुवर्णसंधी…
आयकर विभागाने २०२५-२६ मूल्यांकन वर्षासाठी ITR-2 आणि ITR-3 च्या एक्सेल युटिलिटीज जारी केल्या. यामुळे भांडवली नफा आणि क्रिप्टोकरन्सी उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी फाइलिंग सोपे होणार आहे.
Biggest Income tax raid: भारतातील सर्वात मोठा छापा, १० दिवसांच्या छाप्यादरम्यान ३५२ कोटी रुपये जप्त करण्यात आले.मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्यामुळे विविध बँकेतील कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी बोलवण्यात आले.
टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढली आहे. सीबीडीटीने ३० सप्टेंबरवरून ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे लाखो करदात्यांना आणि ऑडिटर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयकर विभागाने शनिवारी माहिती दिली की, मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त रिटर्न दाखल झाले आहेत. असे असताना, अनेक व्यावसायिक संस्था सरकारने आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवावी,…
हल्ली टॅक्स घोटाळ्यांचा धोका वाढलेला दिसून येत आहे. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढताना जाणवत आहे. पण मग यातून वाचण्यासाठी आणि आपल्या डेटाचे रक्षण करण्यासाठी काय करावे जाणून घ्या
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. मुदत चुकल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. अनावश्यक त्रासापासून वाचण्यासाठी आताच तुमचे रिटर्न भरा आणि सर्व…
आयटीआर-५ चा एक्सेल फॉर्म आता ऑनलाइन सक्रिय करण्यात आला आहे. याद्वारे फर्म्स, LLP, AOP, BOI, ट्रस्ट आणि सोसायटी सहजपणे कर परतावा दाखल करू शकतात. कसे ते जाणून घ्या
केंद्र सरकारमधून मोठी बातमी समोर येत असून, फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन आयकर विधेयक आणले होते. मात्र आता हे विधेयक मागे घेण्यात आले आहे. आता सरकार एक नवीन विधेयक आणणार असल्याची…
New Income Tax Bill: नवीन आयकर विधेयकात कोणत्याही कर दरात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. आयकर विभागाने आयकर विधेयक, २०२५ चा उद्देश स्पष्ट केला आहे.…
Income Tax Return: जे लोक नियमितपणे त्यांचे आयकर रिटर्न भरतात त्यांना बँकांकडून सहजपणे कर्ज दिले जाते. जे लोक आयकर रिटर्न भरतात ते भविष्यातील भांडवली तोटा सहजपणे पुढे नेऊ शकतात.
Income Tax Refund: आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की ते कधीही ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे पासवर्ड, ओटीपी, बँक खाते क्रमांक किंवा आधार यासारखी वैयक्तिक माहिती विचारत नाही. याबाबतची अधिक…
New Income Tax Bill: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत हे नवीन आयकर विधेयक सादर केले, त्यानंतर ते ३१ सदस्यांच्या निवड समितीकडे सोपवण्यात आले. समितीने विधेयकात २८५ सूचना…
सरकारने आयकर विधेयक २०२५ मध्ये प्रस्तावित केले असून आता ITR भरणे TDS परतफेडीसाठी एका साध्या फॉर्मने शक्य होणार आहे. विशेषतः ज्यांचे उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी उत्तम ठरेल
ओमानच्या सल्तनतने एक मोठी घोषणा केली आहे. तेल उत्पन्नावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ओमानने ५ टक्के उत्पन्न कर लावण्याची घोषणा केली आहे. हा कर कोणत्या लोकांना भरावा लागेल याची अधिक माहिती…
Income Tax Refund: आता करदात्यांना त्यांचा आयकर परतावा मिळविण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. सरकार हे काम लवकर पूर्ण करण्याची योजना आखत आहे, म्हणजे नक्की काय जाणून घ्या
राज्यातील विकास सोसायट्यांच्या कराबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सोसायट्यांना नियमाप्रमाणे आयकर भरावा लागत नाही, पण त्यांना आयकर रिटर्न भरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.