गेल्या काही वर्षांपासून थकबाकीदार राहिलेल्या अनेकांनी उमेदवारी गमावू नये म्हणून लाखो रुपयांचा कर एकरकमी भरला आहे. काहींनी मात्र एवढा खर्च एकाच वेळी करणं परवडणं कठीण असल्याने निवडणूक रिंगणातून माघार घेतली…
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. परतफेड, टीडीएस आणि व्याज मोजणीतील चुका दुरुस्त करण्यासाठी धावपळ करण्याची करदात्यांना आवश्यकता नाही. कारण, सीपीसीला विशेष अधिकार देण्यात आले आहे.
आयकर विभागाने २०२५-२६ मूल्यांकन वर्षासाठी ITR-2 आणि ITR-3 च्या एक्सेल युटिलिटीज जारी केल्या. यामुळे भांडवली नफा आणि क्रिप्टोकरन्सी उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी फाइलिंग सोपे होणार आहे.
घरांचे आणि इतर आस्थापनांचे दरवाजे आतून बंद होते आणि रात्री उशिरापर्यंत पथके आत कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त होती. आत असलेल्या लोकांना बाहेर पडू दिले जात नव्हते आणि बाहेरील लोकांना आत…
गोव्यामधील स्टील उद्योग समूहाच्या संचालकांच्या गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील कारखाना, निवासस्थान व कार्यालय आदी ठिकाणांवर गोव्यामधील आयकर विभागाने छापेमारी केली.
आयकर विभागाने घरात रोख रक्कम ठेवण्यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लाखो आणि कोट्यवधी रुपये रोख रक्कम तुमच्याकडे ठेवू शकता
New Income Tax Bill 2025: आयकर विधेयक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत सादर करण्यात आले आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली ३१ सदस्यांची निवड समिती…
New Income Tax Bill 2025: नवीन कर विधेयक हे आतापर्यंत लागू केलेल्या १९६१ च्या आयकर कायद्याच्या निम्मे आकाराचे आहे. विधेयकात आता ८१६ ऐवजी ५३६ कलमे आहेत आणि विशेषतः खटले कमी…
ग्रेटर नोएडाच्या दनकौरमध्ये एका मृत महिलेच्या बँक खात्यात अचानक १ अब्ज १३ लाख ५६ हजार कोटी रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय मुलाला ही रक्कम पाहिल्यानंतर त्यालाही धक्का…
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता, ज्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
सहआयुक्त योगेंद्र मिश्रा यांनी उपायुक्त म्हणून तैनात असलेले आयआरएस अधिकारी गौरव गर्ग यांच्यावर हल्ला केला. योगेंद्र मिश्रा यांनी गौरव गर्ग यांना कार्यालयातील एका खोलीत बंद करून मारहाण जबर मारहाण केली…
शासकीय फाईलवर ‘वजन’ दिल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत, ही जुनी तक्रार आजही तशीच आहे. ही स्थिती बदलण्याची गरज असताना, काही अधिकारी मात्र भ्रष्ट मार्गांनी जनतेच्या सेवेला गालबोट लावत आहेत.
अनेकदा स्थावर मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या विक्रीदरम्यान दस्त नोंदणी करताना मूळ किंमत जाणीवपूर्वक कमी दाखवली जाते. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देऊन व्यवहार केला जातो.
New Tax Rules: १ जानेवारी २०२५ पासून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोटार वाहनांवर एक टक्का टीसीएस आकारला जातोय. प्राप्तिकर विभागाने १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विशिष्ट वस्तूंच्या विक्रीवर एक…
इन्कम टॅक्स विभागात 26 पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज 15 मार्चपासून सुरु करता येणार आहे, तर 5 एप्रिल 2025 पर्यंत मोफत अर्ज करता येणार आहे. क्रीडा पात्र…
मिळकत कर विभागाची कर भरण्यासाठी वापरली जाणारे सॉफ्टवेअर जुने आहे. वारंवार येणार्या तांत्रिक अडचणींवर सध्या काम सुरू आहे. सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल'.
कोविड दरम्यान केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. तेव्हापासून, सरकार या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना सतत मोफत रेशन देत आहे. मात्र आता यावर आयकर विभागाची करडी नजर…
आयकर विभागात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या सुवर्णसंधीचा सुवर्णलाभ घेता येणार आहे. परंतु, अर्ज करण्याची मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर असल्याने, इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे.