• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Consume These Fruits In Your Diet For Healthy Lung Health

फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, कधीच उद्भवणार नाही फुफ्फुसांची समस्या

शरीरातील इतर अवयवांप्रमाणे फुफ्फुसांचे निरोगी असणे तितकेच महत्व आहे. कारण फुफ्फुस शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. मात्र मागील काही महिन्यांपासून वातावरणात झालेल्या बदलांच्या परिणामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. बदलेली जीवनशैली, वाढलेले प्रदूषण, धूम्रपान इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. सतत धूम्रपान करत राहिल्यामुळे फुफ्फुसांचे कार्य बिघडून जाते. तसेच पुढे जाऊन अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुस निकामी होतात. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 24, 2024 | 11:40 AM
फळे खाण्याचे फायदे

फळे खाण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

2 / 5 नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंदमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराचे आजारांपासून नुकसान होत नाही. सफरचंद मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, फायबर, विटामिन सी फुफ्फुसांच्या कार्यसाठी अतिशय प्रभावी आहे.

नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंदमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराचे आजारांपासून नुकसान होत नाही. सफरचंद मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, फायबर, विटामिन सी फुफ्फुसांच्या कार्यसाठी अतिशय प्रभावी आहे.

3 / 5 पपई खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाइम घटक आढळून येतो. यामुळे श्वसनलिका शुद्ध राहते. शिवाय पपई फुफ्फुस डिटॉक्स करण्याचे काम करतात.

पपई खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाइम घटक आढळून येतो. यामुळे श्वसनलिका शुद्ध राहते. शिवाय पपई फुफ्फुस डिटॉक्स करण्याचे काम करतात.

4 / 5 विटामिन सी युक्त अननसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अननस सगळ्यांचं खूप आवडतो. बाजारामध्ये सर्वच ऋतूंमध्ये अननस उपलब्ध असतात. शिवाय यामध्ये असलेले एन्झाइम श्वसननलिकेला शुद्ध करण्याचे काम करते.

विटामिन सी युक्त अननसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अननस सगळ्यांचं खूप आवडतो. बाजारामध्ये सर्वच ऋतूंमध्ये अननस उपलब्ध असतात. शिवाय यामध्ये असलेले एन्झाइम श्वसननलिकेला शुद्ध करण्याचे काम करते.

5 / 5 लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप आवडतात. द्राक्ष खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि विटामिन सी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. द्राक्ष फुफ्फुस स्वच्छ करण्याचे काम करते.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप आवडतात. द्राक्ष खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि विटामिन सी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. द्राक्ष फुफ्फुस स्वच्छ करण्याचे काम करते.

Web Title: Consume these fruits in your diet for healthy lung health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy lungs

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वाहतूक कोंडीचा वाशिमकरांवर परिणाम! स्थानिकांच्या कामातही अडथळा

वाढत्या वाहतूक कोंडीचा वाशिमकरांवर परिणाम! स्थानिकांच्या कामातही अडथळा

Nov 19, 2025 | 02:32 PM
Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Nov 19, 2025 | 02:28 PM
Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Nov 19, 2025 | 02:27 PM
स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले

स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले

Nov 19, 2025 | 02:25 PM
Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Nov 19, 2025 | 02:21 PM
Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Nov 19, 2025 | 02:14 PM
वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप! शरीरात कायम टिकून राहील उबदारपणा, नोट करा रेसिपी

वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप! शरीरात कायम टिकून राहील उबदारपणा, नोट करा रेसिपी

Nov 19, 2025 | 02:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.