How To Clean Lungs : दिवाळीनंतर वाढणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी घातक ठरते. फुफ्फुसांना आतून क्लीन करण्यासाठी, खोकला दूर करण्यासाठी तसेच श्लेष्मा काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
जर तुम्हाला फुफ्फुसांच्या समस्या जाणवत असतील किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण होत असतील तर ब्रिथिंग एकसरसाइझ करणं हा एकमेव प्रभावी मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे. यामुळे मोकळा श्वास घेता येतो आणि…
Healthy Lungs Tips : आपल्या शरीराचे श्वसनकार्य हे फुफ्फुसांच्या हातात असते, याची योग्य निगा राखली नाही तर मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. काही सोप्या सवयींचा अवलंब करून फुफ्फुसांना स्वछ…
फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जाणून घ्या फुफ्फुस खराब झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे.
निरोगी आरोग्यासाठी आपली फुफ्फुसे बळकट असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही योगाभ्यास करू शकता. नियमित योग केल्याने शरीरातील सर्व घाण, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यामुळे शरीर स्वछ होते.
पुण्य कमवण्यासाठी अनेक लोक कबुतरांना दाणे घालतात. मात्र वारंवार त्यांच्या सानिध्यांत राहिल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. जाणून घ्या कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार.
जर दिल्लीतील वायू प्रदूषण वेळीच नियंत्रित केले नाही तर संपूर्ण लोकसंख्येला फुफ्फुसांच्या आजारांना सामोरे जावे लागेल. महाजन इमेजिंग अँड लॅब्सच्या अलीकडील अहवालात हे उघड झाले आहे
फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल आपण क्वचितच विचार करतो जोपर्यंत समस्या उद्भवत नाही. वाढते प्रदूषण पातळी, धूम्रपान इत्यादी कारणांमुळे आपली फुफ्फुसे अशुद्धतेने भरू शकतात. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यासह अनेक समस्या उद्भवू शकतात.…
शरीरातील इतर अवयवांप्रमाणे फुफ्फुसांचे निरोगी असणे तितकेच महत्व आहे. कारण फुफ्फुस शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. मात्र मागील काही महिन्यांपासून वातावरणात झालेल्या बदलांच्या परिणामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.…
भारतामध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. फुफ्फुसांचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
छातीमध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये कफ साचून राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून…
दिवाळीमधील प्रदूषणापासून फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित योगासने करावीत.योगासने केल्यामुळे फुफ्फुसांमधील विषारी पदार्थ बाहेर पडून निघून जातात. तसेच यामुळे फुफ्फुस मजबूत आणि हेल्दी राहतात.
वाढत्या प्रदूषणाचा परिणाम फुफ्फुसांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
वातावरणातील बदलांचा परिणाम फुफ्फुसांवर लगेच दिसून येतो. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात या पदार्थाचे नियमित सेवन करा. (फोटो सौजन्य-istock)
बाहेरील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. वाढत चालली वायू प्रदूषण, सतत धूम्रपान करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यामुळे फुफ्फुसांसंबधित अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्यांपासून आराम…
फुफ्फुस हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे, जे आपल्याला श्वास घेण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी फुफ्फुस निरोगी ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण अशा काही सुपरफूड्सच्या मदतीने…
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव फार महत्वाचे आहे. त्यातील फुफ्फुसांचे आरोग्य जर बिघडले तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होतात. शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढून टाकण्याचे…