‘अथांग’मधल्या राऊच्या भूमिकेने मला ठहराव दिला – धैर्य घोलप
‘अथांग’ (Athang) ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) रिलीज झाली आहे. या वेबसीरिजमध्ये धैर्य घोलपने (Dhairya Gholap) रावसाहेब सरदेशमुख(राऊ) हे पात्र साकारलं आहे. या पात्राविषयीची माहिती त्याने सांगितली आहे.