रणनितीकार प्रशांत किशोर यांचा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. या पराभवाच्या कारणांवर पहिल्यांदाच प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महागठबंधनला यंदाच्या निवडणुकीत केवळ 35 जागा जिंकता आल्या. तेजस्वी यादव, राहुल गांधी यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र महागठबंधनच्या नेत्यांना गर्दीचे रूपांतर मतदानात करता आले नाही.
बिहार निवडणुकीतील विजयानंतर, बंगाल आता त्यांचे लक्ष्य आहे. ममतांच्या सावलीत वाढणाऱ्या तृणमूल काँग्रेसला ते बंगालमधून उखडून टाकतील असा विश्वास त्यांच्या नेत्यांना आहे.
Nitish Kumar 10th time CM: निवडणूक तज्ञांच्या नकारात्मक भाकिते असूनही, नितीश कुमार अखेर १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि बहुतेक मुख्यमंत्र्यांचा विक्रम प्रस्थापित केला.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक व्यर्थ साहस केले. ते निवडणूक सिद्धांत तयार करण्यात चांगले होते, परंतु प्रत्यक्षात ते शून्य होते. त्यांच्या जनसुराज पक्षाला निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप करून घर सोडल्यानंतर, लालू प्रसाद यादव यांच्या आणखी तीन मुलींनी—चंदा यादव, राजलक्ष्मी यादव आणि रागिनी यादव—राबडी निवासस्थान सोडल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अडचणीतून जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शरद पवार गटासोबत आघाडी करण्याची चर्चा सुरू होताच पार्थ पवार यांचे जमीन घोटाळा प्रकरण चव्हाट्यावर आले.
बिहारच्या जनतेला नवा पर्याय देऊ पर्याय येऊ पाहणारे प्रशांत किशोर यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. बिहारच्या जनतेने अजिबात साथ न दिल्यानंतर जनसुराज पार्टीची भूमिका समोर आली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बुथ व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट वाटपाच्या आरोपांची गंभीरता तपासण्यास सांगितले.
लोजपा (आर) प्रमुख चिराग पासवान हे शनिवारी सकाळी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे २५ ते ३० मिनिटे चालली
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार, चिराग पासवान आणि अन्य सहकाऱ्यांसह भाजपने जोरदार विजय प्राप्त केला आहे. एनडीएने बिहारमध्ये आपली सत्ता राखली आहे.
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ झाला आहे.
बिहार निवडणुकीत (Bihar Election) भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे, तर आरजेडीला (RJD) सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली…
Sanjay Raut On Bihar Elections: भाजपला बिहारमध्ये घवघवीत यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोवर संशय घेतला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीयू पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने आपली सत्ता राखली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारचा गड राखला आहे. दरम्यान भाजपने बिहारसाठी स्टार प्रचारक घोषित केले होते. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव होते.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार असून यामध्ये कॉंग्रेस पिछाडीवर दिसत आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नितीश कुमार यांना दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आहे. नितीश दहाव्यांदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत.