रेल्वेच्या डब्यातल्या महिलांच्या धमाल गोष्टी सांगणारा एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ’फक्त महिलांसाठी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच (Fakt Mahilansathi Poster Launch) करण्यात आलं. मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.