मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपले अभिनय कौशल्य दाखवून त्यांचे अव्वल स्थान निर्माण केले आहे. यामध्ये आणखी एका नावाचा समावेश आहे ते म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद ओकने चित्रपट कारकिर्दीत शंभरी गाठली…
'वडापाव' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनाला आणखी तडका देण्यासाठी सज्ज आहे. गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी घेऊन अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच या चित्रपटाचं टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे.
प्रसाद ओकच्या रील्सवरील वक्तव्यावरून मराठी मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. सिद्धांत सरफरेने त्याला उत्तर देत रील्सही कलाविष्कार मांडण्याचा एक मार्ग असल्याचे सांगितले.
'वडापाव' हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी घेऊन अभिनेता प्रसाद ओक परतला आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.
दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओकला यंदाचा "निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५" पुरस्कार देण्यात येणार आहे. अभिनेत्याने स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली आहे आणि चाहत्यांना कळवले आहे.
'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटात एक धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच करण्यात आला असून, त्यातून चित्रपटाची मजेशीर संकल्पना…
मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. आता अश्यातच प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांचा चित्रपट 'सुशीला - सुजीत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रसाद ओकने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील विनोदवीर समीर चौघुलेचा 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर त्याने समीरचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक स्टारर ‘जिलबी’च्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कथा हिंदी प्रेक्षकांसमोरही सादर होणार आहे. हा प्रवास केवळ भाषेचा नाही, तर मराठी कलाकारांच्या आणि संकल्पनांच्या विस्ताराचा आहे.
मराठी सिनेमासृष्टीत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता प्रसाद ओक आज त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेच याच निमित्ताने आपण आता जाणून घेणार आहोत अभिनेत्याची कारकीर्द.
‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक लवकरच त्याचा आगामी नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेता बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘गुलकंद’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. हीच उत्सुकता कायम ठेवत संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. या दोघांचा आगामी चित्रपट 'जिलबी' चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल.
अभिनेता- दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने 'पाणी'चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने हा चित्रपट ओटीटीवर पाहिला. पोस्ट शेअर करत आदिनाथच्या अभिनयाचे आणि त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
'धर्मवीर २' चित्रपटाने राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीला पूरक वातावरण निर्मिती केली. त्याचाच परिणाम महायुतीच्या महाविजयावर झाल्याचा आनंद निर्माता मंगेश देसाईने व्यक्त केला.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'जिलबी' साठी चर्चेत आहे. अभिनेता नवनवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच अभिनेत्याचा आगामी चित्रपट 'जिलबी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.