Gold Silver Price Crash : नोव्हेंबरमध्ये सोने-चांदी कोसळले! किमती आणखी खाली येणार का?
Gold Silver Price Crash : नोव्हेंबर महिना सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी चढ-उताराचा आणि घसरणीचा ठरत आहे. जागतिक घडामोडी, मजबूत डॉलर आणि मागणीतील बदलांमुळे MCX वर दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचे भाव सुमारे १३% तर चांदीचे भाव २०% पर्यंत घसरले असून, २५ नोव्हेंबर रोजीही एमसीएक्सवर दोन्ही धातूंच्या किमती खाली आल्या आहेत.Gold Silver 1
अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता, मजबूत डॉलर, नफावसुली आणि सौर क्षेत्रात चांदीच्या मागणीत घट होण्याची भीती यामुळे किमतींवर दबाव आहे.Gold Silver 2
सोन्यासाठी ₹१,२१,००० ते ₹१,२१,७०० हा महत्त्वाचा सपोर्ट असून, ही पातळी तुटल्यास भाव ₹१,१७,५०० पर्यंत घसरू शकतात.Gold Silver 3
चांदीला ₹१,४०,००० ते ₹१,४२,००० चा आधार असून, ती पातळी खाली गेल्यास भाव ₹१,३३,००० ते ₹१,३५,००० पर्यंत येऊ शकतात.Gold Silver 4
सध्या घाईघाईने खरेदी न करता किमती स्थिर होण्याची वाट पाहावी आणि पोर्टफोलिओमध्ये सोने-चांदीचा वाटा ८ ते १०% पर्यंत मर्यादित ठेवावा.Gold Silver 5