भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करीचे सोने देशात आणून कुरिअरच्या माध्यमातून विविध शहरांत पोहोचवणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. या टोळीने नऊ महिन्यांत तब्बल ३१८ किलो सोने देशभर पोहोचवल्याचे…
Gold-Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, खरेदारांना थोडासा का होईना दिसाला मिळाला आहे. सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने ₹749 म्हणजे 0.50 टक्क्यांनी घसरून ₹1,50,550…
Sameer Hiremath: हायकल लिमिटेडच्या 38व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी समीर हिरेमठ यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2026 ते 30…
डिजिटल युगात चोरी आणि तस्करीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात असल्याचे समोर येत आहे. दिल्लीच्या IGI विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अशाच एका अनोख्या पद्धतीने करण्यात आलेली सोन्याची तस्करी उघडकीस आणली. रियाधहून मुंबईमार्गे…
Hallmarking Rules For Gold : सोन्याचे दागिने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क तपासणं आवश्यक आहे. BIS नियमांनुसार काही जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य आहे, परंतु ₹४० लाखांपर्यंत उलाढाल असलेले ज्वेलर्स आणि काही विशिष्ट…
बेल्जियममध्ये घराची भिंत पाडताना कामगारांना ९० लाख युरो किमतीचे सोने सापडले. मूळ मालकाला पाच वर्षे वाट पाहावी लागेल; जर त्यावर कोणी दावा केला नाही, तर हा खजिना शोधक आणि मालक…
1947 Vs 2026 : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील वस्तूंचे दर ऐकून आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्याकाळी पेट्रोल अवघ्या २५ पैसे लिटर, दूध २० पैसे…
Sky Gold Q1 Results : प्रमुख B2B सोने दागिने उत्पादक कंपनी 'स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेड'ने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे शानदार आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या…
Gold Hallmarking : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सोन्याची शुद्धता जपण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील ३९२ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे 'हॉलमार्किंग' अनिवार्य केले आहे. आता या जिल्ह्यांमध्ये BIS हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.
अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतातील सोन्याच्या खाणकामामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. तालिबान प्रशासनाने सरकारी महसूल वाढवण्यासाठी खाणकाम क्षेत्राचा विस्तार केला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली आहे.
Gold Jewellery Sales : सोन्याच्या दरांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि बदलत्या गुंतवणुकीच्या सवयींमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमालीची घटली आहे. ताज्या अहवालानुसार, देशात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत १५ टक्क्यांची मोठी…
रिझर्व्ह बँकेच्या ताजी आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलनसाठ्यात सलग वाढ नोंदवली गेली आहे. तो $१.०८ अब्ज डॉलर्सने वाढून ६७६.२३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. फॉरेन करन्सी असेट्समध्ये मोठी वाढ झाल्याने गंगाजळी बळकट…
किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी घेताना अनेक छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जन्मानंतर सुरुवातीच्या दिवसांत बाळाला सोन्याचे दागिने का घालू नयेत, यामागील कारणे आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
Japan Gold Reserve : जपानची राजधानी टोकियोपासून ३६० किलोमीटर अंतरावर, समुद्रात ७०० मीटर खोलीवर सोन्याचा एक प्रचंड साठा सापडला आहे. हे सोने ज्वालामुखीच्या खडकांमध्ये अणू पातळीपर्यंत दडलेले आहे.
जागतिक स्तरावरील उलथापालथ दरम्यान भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. सरकारी तिजोरीत डॉलर्स आकडा ६७४.१९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRI ने सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. विमानतळावरील एका महिला कर्मचाऱ्यासह ९ जणांना अटक करण्यात आली असून, देशभरातून १५ किलो सोने आणि २३ कोटींची मालमत्ता…
भारतात तब्बल ५० टन सोन्याचा साठा सापडल्यामुळे एक राज्य अचानक चर्चेत आले असून, ते आगामी काळात भारतातील सर्वात मोठा सोने उत्पादक प्रदेश बनू शकते. नेमकं कोणतं आहे हे राज्य?
सोन्याचा दागिना हरवला तर आपला जीव कासावीस होतो. तो पुन्हा मिळेल की नाही हीच मोठी साशंका असते पण सोन्यावरील HUID तंत्रज्ञान आणि सजग रेकॉर्ड सिस्टीममुळे हरवलेला सोन्याचा दागिना पुन्हा कसा…
भारतात सोन्याच्या आयातीवर (Gold Import) सरकारने आणलेल्या कडक नियमांमुळे आणि वाढत्या देखरेखीमुळे व्यापारी सोनं आयात करण्यास कतरत आहेत, ज्यामुळे सोन्याची आयात अवघ्या ३० टनांवर मर्यादित राहिली आहे.