Gold Hallmarking : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सोन्याची शुद्धता जपण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील ३९२ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे 'हॉलमार्किंग' अनिवार्य केले आहे. आता या जिल्ह्यांमध्ये BIS हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.
Gold Silver Price Today: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र व्यवहार झाला. MCX एक्सचेंजवर सोन्याच्या दरात ₹११४ ने वाढ झाली, तर चांदीच्या दरात ₹१,४८७ ने घट झाली. जाणून घ्या दर
Gold price predictions 2026 : “या आठवड्यात सोन्याच्या बाजारात अत्यंत गतिशील कल पाहायला मिळाला. वाढत्या भू-राजकीय अनिश्चितता आणि व्यापक आर्थिक आव्हानांमधील तणावाचा सोन्याच्या दरांवर परिणाम झाला.
रिझर्व्ह बँकेच्या ताजी आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलनसाठ्यात सलग वाढ नोंदवली गेली आहे. तो $१.०८ अब्ज डॉलर्सने वाढून ६७६.२३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. फॉरेन करन्सी असेट्समध्ये मोठी वाढ झाल्याने गंगाजळी बळकट…
सोन्याचा दागिना हरवला तर आपला जीव कासावीस होतो. तो पुन्हा मिळेल की नाही हीच मोठी साशंका असते पण सोन्यावरील HUID तंत्रज्ञान आणि सजग रेकॉर्ड सिस्टीममुळे हरवलेला सोन्याचा दागिना पुन्हा कसा…
भारतात सोन्याच्या आयातीवर (Gold Import) सरकारने आणलेल्या कडक नियमांमुळे आणि वाढत्या देखरेखीमुळे व्यापारी सोनं आयात करण्यास कतरत आहेत, ज्यामुळे सोन्याची आयात अवघ्या ३० टनांवर मर्यादित राहिली आहे.
सध्याच्या जागतिक परिस्थिती बरीच बिकट होत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असून, भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या…
यावर्षी सोन्याच्या दरात लक्षणीय चढ-उतार झाली असून सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही पुढे वाढ मंदावण्याची शक्यता. ICICI बँकेच्या अहवालानुसार, सोन्याचा भाव २ लाखांचा टप्पा गाठणार नाही.
दुबईला भेट देणारे भारतीय अनेकदा आपल्यासोबत घरी परतताना सोने खरेदी करून आणण्याच्याच विशिष्ट उद्देशाने प्रवास करतात. असं करणं पूर्वीसारखे सोपे राहणार नाही; कारण सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये मोठी…
Indian Economy- नारळ, टोमॅटो आणि फ्लॉवरसारख्या दैनंदिन वापरातील भाज्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. राज्यनिहाय विचार केला असता Telangana मध्ये सर्वाधिक ५.८१ टक्के महागाई नोंदवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस जनतेला सोन्याची खरेदी एक वर्षासाठी टाळण्याचे केलेले आवाहन आणि निर्णयाचा देशांतर्गत मात्र नेमका उलट परिणाम झाल्याचे दिसून आला. नेमकी काय परिस्थिती उद्भवली? समजून…
ऑल इंडिया ज्वेलर्स अँड ज्वेलर्स फेडरेशन'ने AIJGF केंद्र सरकारला हे स्पष्टपणे सांगितले आहे की, परकीय चलन वाचवण्याचा योग्य मार्ग म्हणजे देशांतर्गत सोन्याच्या साठ्याला गती देणे आणि त्याच्या पुनर्वापराची प्रक्रिया सुलभ…
भारतामध्ये सोन्याचे दर राज्यानुसार वेगवेगळे असतात. अशी अनेक राज्ये आहेत जिथे इतर राज्यांच्या तुलनेत सोने कमी दरात उपलब्ध असते. यामागे वाहतूक खर्च, मागणी-पुरवठ्याचे समीकरण, स्थानिक कर, Entry Tax यांच्यावर अवलंबून…
अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य शांतता करार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावला आहे आणि याचा थेट परिणाम सोने व चांदीच्या दरांवर दिसून येत आहे.
लोक आता गुंतवणुकीचे साधन म्हणून वापरण्यासाठी सोन्याचे Coins आणि Bars खरेदी करत आहेत. तर, सोन्याची नाणी खरेदी करणे हा योग्य पर्याय आहे की सोन्याच्या वड्यांमध्ये गुंतवणूक केल्याने अधिक फायदे मिळतात,…
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ताज्या कमोडिटीज इन्साईट रिपोर्टनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळजवळ 10% वाढ झाली आहे, जरी पहिल्या तिमाहीत मोठ्या चढ-उतारामुळे हा प्रवास बराच अस्थिर राहिला आहे.
ऐन लग्नसराईत वधूपित्यांची चिंता वाढली आहे. पूर्वी विवाहात ११ ते २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची प्रतिष्ठेची परंपरा होती. मात्र, आता सोन्याच्या दरवाढीमुळे ही परंपरा अक्षरशः मोडीत निघाली आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. HDFC बँकेच्या ताज्या अहवालानुसार देशाच्या आर्थिक स्थितीविषयी उत्साहवर्धक आकडेवारी समोर आली असून भारताचा विकास दर २०२६ या आर्थिक वर्षात ७.८% असण्याची…
America आणि Iran मधील सुरु असलेल्या युद्धाचा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होणार आहे. अरब देशांमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा बाजारात प्रचंड हालचाल घेउन येणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करू शकतात.
सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६ मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर १,८०,७७९ प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, फेब्रुवारी २०२६ मध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.