Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartwatch Update: स्मार्टवॉचमध्ये किती प्रकारचे सेन्सर असतात? जाणून घ्या

स्मार्टफोनसोबतच स्मार्टवॉच वापरण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. हल्ली तुम्हाला प्रत्येकाकडे स्मार्टवॉच पाहायला मिळतील. तुम्हाला हे माहित असेलच की स्मार्टवॉच फक्त वेळच सांगत नाही तर त्यात अनेक फीचर्स देखील असतात. या फीचर्समुळे आजच्या युगात स्मार्टवॉच एक जीवनाश्यक वस्तू बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इतके फीचर्स कसे काम करतात आणि स्मार्टवॉचमध्ये अनेक सेन्सर्स आहेत, ज्याच्या मदतीने अनेक कामे केली जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टींची उत्तर आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 09:00 AM

Smartwatch Update: स्मार्टवॉचमध्ये किती प्रकारचे सेन्सर असतात? जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

स्मार्टवॉचमधील सेन्सर्सची संख्या स्मार्टवॉचचे मॉडेल आणि त्याची किंमत यावर अवलंबून असते. आजकाल बाजारात येणाऱ्या स्मार्टवॉचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात, ज्यामुळे लोकांना खूप फायदा होतो.

2 / 6

एक्सेलेरोमीटर सेन्सर व्यक्तीच्या हालचाली आणि त्याने केलेल्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो. उदाहरणार्थ, झोपेची पद्धत, एका दिवसात किती पावले उचलली जातात आणि एका दिवसात किती कॅलरी खर्च होतात इत्यादी माहिती मिळते.

3 / 6

आज येत असलेल्या बहुतांश स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर आढळतो, या सेन्सरचे काम व्यक्तीच्या हृदयाचा मागोवा घेणे आणि त्याची माहिती गोळा करणे हे आहे.

4 / 6

जायरोस्कोप सेन्सर व्यक्तीच्या फिरण्याच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो, जसे की धावणे, पोहणे आणि सायकलिंग इत्यादी.

5 / 6

बॅरोमीटर सेन्सर एखाद्या ठिकाणाचे वातावरण मोजतो. ते तेथील हवामान कसे आहे, किती थंड किंवा उष्ण आहे आणि हवेची पातळी काय आहे इत्यादी माहिती देते.

6 / 6

जीपीएस सेन्सर एखाद्या ठिकाणाचा मागोवा घेतो. कंपास सेन्सरचे काम तेथील दिशा मोजणे आहे. पल्स ऑक्सिमीटर सेन्सर स्मार्टवॉच घातलेल्या व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासतो. इतर सेन्सर्समध्ये तापमान सेन्सर, लाइट सेन्सर तसेच इतर सेन्सर्सचा समावेश होतो.

Web Title: How many types of sensors are there in smartphone know their work and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात  मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
1

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
2

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job
3

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
4

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.