प्रेमात होणाऱ्या भांडणात बायकोचा राग कसा शांत करावा? (फोटो सौजन्य - Social Media)
ताबडतोब उत्तर देण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐका. यामुळे तिला वाटेल की तुम्ही तिच्या भावना समजून घेत आहात.
चूक तुमची नसेल तरीही एक खरं माफीनामा नातं वाचवू शकतो. माफी ही कमजोरी नाही, तर प्रेमाची ताकद आहे.
वातावरण गरम असल्यास तिला एकटी राहू द्या. थोडा वेळ फिरायला जा किंवा तिला शांत होण्याची संधी द्या.
तिच्या आवडीची एखादी गोष्ट देऊन खुश करा. अशा छोट्या गोष्टी राग पळवून लावू शकतात.
राग शांत झाल्यानंतर योग्य वेळ साधून विनोद करा. एक छोटं हास्य मोठा भांडण मिटवू शकतं.