क्षिती जोग, ललित प्रभाकरने शेअर केला ‘सनी’चा अनुभव
‘सनी’ (Sunny Marathi Movie) हा चित्रपट १८ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनीची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर (Lalit Prabhakar Interview) तसेच चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोग (Kshiti Jog) यांची खास मुलाखत.