Bawankule viral video : चंद्रशेखर बावनकुळे हे गडचिरोलीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने गेले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला द्याव्या लागणाऱ्या हिशोबाबाबत वक्तव्य केले.
रणनितीकार प्रशांत किशोर यांचा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. या पराभवाच्या कारणांवर पहिल्यांदाच प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला.
२६ नोव्हेंबरला बोधचिन्हाचे वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अपक्ष उमेदवारांना बोधचिन्हाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. कारण बोधचिन्ह मिळाल्याशिवाय प्रचार करणं योग्य ठरणार नाही.
छाननी, माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांसाठी अपक्षांचे उमेदवार हे मोठे 'डिसायडिंग फैक्टर' ठरणार, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे.
कंधारमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु उमेदवारी परत घेतलेल्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
बहुतांशी यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती आघाडी अशी लढत राहिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सकल मराठा सेना पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्षपदाची लढत तिरंगी ठरली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षात घेतल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यातच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातला होता.
माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. या निवडणुकीत काही समाज घटकांना प्रतिनिधित्व देता आले नाही. मात्र, त्या समाजाला इतर विविध कामांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राजर्षी शाहू आघाडी आणि भाजप या तीन प्रमुख पॅनेलसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार कडवी टक्कर देतील.
विरोधात राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही, मोर्चे काढता येतात, आंदोलनं करता येतात. आता गेले तीन-चार वर्षे इथे अधिकारीच टिकत नाही. माझ्याकडे प्रत्येक अधिकारी तीन वर्षे टिकतो.
आगामी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शनिवारी (दि.२२) श्री भैरवनाथ महादेवाच्या दर्शनाने आणि अभिषेकाने मंगल वातावरणात झाला.
बिहार निवडणुकीतील विजयानंतर, बंगाल आता त्यांचे लक्ष्य आहे. ममतांच्या सावलीत वाढणाऱ्या तृणमूल काँग्रेसला ते बंगालमधून उखडून टाकतील असा विश्वास त्यांच्या नेत्यांना आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये जोरदार वाद सुरु झाले आहेत. यादव कुटुंबातील वाद हे चव्हाट्यावर आले असून देशभर चर्चा सुरु आहे.