Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
IND vs NZ: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारने चार वर्षांनंतर संघात पुनरागमन केले आहे, तर एका खेळाडूला टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे.
IND vs NZ: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम निवड समिती पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करेल.
Chief Selector: अजित आगरकरनंतर, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाची निवड समितीचे अंतरिम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ निवडीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला पुन्हा दुखापत झाली आहे.
IND vs NZ: न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, २२ ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होणार आहे.
IND vs NZ: भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये फक्त चार दिवसांचे अंतर आहे. यामुळे शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह दोन एकदिवसीय सामने खेळू शकणार नाहीत
India A to play three four-dayers before New Zealand test series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करेल.
BCCI Will Send Auqib Nabi to England before nz series: आकिब नबीने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतले आणि आपल्या जम्मू आणि काश्मीर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता,…
IND Vs NZ: भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल आणि वेलिंग्टनच्या प्रसिद्ध मैदानांवरील सामन्यांच्या तिकिटांना क्रिकेट चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
Virat Kohli Heartfelt Post for Kane Williamson retirement: न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियमसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मोठ्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे
IND vs NZ: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
सुरुवातीचे सामने गमावल्यानंतरही, संजूने सलग तीन सामन्यांमध्ये अविश्वसनीय खेळी केल्या आणि स्पर्धेत संघाचा सर्वात मोठा गेम-चेंजर म्हणून उदयास आला. त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यामध्ये कमालीची खेळी खेळली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर टीम इंडियाने केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. अंतिम सामना जिंकून भारताने इतिहास रचला. टी-२०…
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनलचा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे.
सामन्यादरम्यान अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेलमध्ये जोरदार वाद झाला असला तरी, सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागितली, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण देश आनंदित झाला आणि बॉलिवूडच्या प्रमुख स्टार्सनीही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.
विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर खूप आनंदी झाले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय दोन व्यक्तींना दिले.
न्यूझीलंड आता टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक पराभव पत्करणारा संघ आहे. हा सामना ९६ धावांनी गमावल्याने न्यूझीलंड पाकिस्तानच्या लाजिरवाण्या क्लबमध्ये आला आहे.