Marathi Celebrity Votes
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात २८८ जागांसाठी ४,१४० उमेदवार उभे आहेत. आपला हक्क बजावण्यासाठी अगदी सकाळपासूनच सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासह वेगवेगळ्या शहरांत सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला, जाणून घेऊया, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावलाय.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी आणि सायली संजीव
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता हेमंत ढोमे आणि सुयश टिळक
अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री श्रुती मराठे, जुई गडकरी आणि मानसी नाईक
रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, अभिजित खांडकेकर आणि पत्नी स्वरदा खांडकेकर
अभिनेत्री सुकन्या मोने, अभिनेता सुबोध भावे आणि दिग्दर्शक रवी जाधव
अभिनेत्री स्पृहा वरद, वनिता खरात आणि गायक आदर्श शिंदे