
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे रोमँटीक फोटो पाहून चाहतेही खूश झाले आहेत.

मलायक आणि अर्जुनच्या फोटोमध्ये पॅरिसची ओळख असलेला आयफेल टॉवर दिसत आहे.

मलायका एका फोटोमध्ये आयफेल टॉवरकडे बोट दाखवताना दिसत आहे.

मलायकाचा या फोटोमध्ये नो मेकअप लूक दिसत आहे.

दोघांनीही पॅरिस ट्रीपचा पुरेपूर आनंद घेतला असल्याचं फोटोवरून स्पष्ट होत आहे.






