बोनी कपूर यांची मोठी मुलगी अंशुला कपूर हिचा नुकताच तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी साखरपुडा झाला आहे. आता तिने न्यूयॉर्कमधील काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिच्या प्रियकराला किस करताना…
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी साखरपुडा झाला आहे. अंशुलाने तिच्या इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. चाहते या दोघांचे अभिनंदन करत आहेत.
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा समावेश होतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो असोत या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिलीये.
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे.
'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आज शुक्रवारी प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळात आहे.
'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरचा मोठा अपघात झाला आहे. सेटवर अचानक छत कोसळल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालंय.
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' ची रिलीज डेट समोर आली आहे. निर्मात्यांनी एक मोशन पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे.
कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणारा अर्जुन कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सलमान खानने अर्जुन कपूरला दिलेल्या एका जुन्या सल्ल्यामुळे तो चर्चेत आहे. अर्जुन कपूरला इंडस्ट्रीत येऊन १२ वर्षे…
काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या पोस्टमध्ये मलायकाने अर्जुनसोबत खरोखरंच ब्रेकअप झाले आहे का ? याचा खुलासा आहे. शिवाय तिने ब्रेकअपचं कारणही सांगितले आहे. मलायकाची इन्स्टा स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल…
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले आहे, पण मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी अभिनेता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत दिसला होता. आता अभिनेत्यानेच याचा खुलासा केला आहे.
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या चाहत्यांच सिंघम अगेन या चित्रपटातून मनोरंजन करताना दिसत आहे. याचदरम्यान अभिनेत्याने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर नवीन टॅटू काढला आहे.
अली अब्बास जाफर दिग्दर्शित 'गुंडे' चित्रपट १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. चित्रपट रिलीज होऊन आज १० वर्षे झाले आहेत. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग, अर्जुन कपूर,…
अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ सुरु आहे. त्याचवेळी रोहित शेट्टीने या चित्रपटासाठी मोठी रिस्क घेतली आणि आता ही रिस्क घेणे रोहितला जड गेल्याचे दिसते आहे.
मलायका अरोरा हिने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्यातील आव्हानांबाबत संकेत दिले आहेत. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे. ज्यातून अभिनेत्रीची ब्रेकअपनंतर अवस्था काय होती स्पष्ट झाले आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे नाते संपुष्टात आले आहे. आता अभिनेत्याने त्याच्या एकाकीपणाची आठवण करून तो मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर कोणत्या अवस्थेत होता याचा खुलासा केला आहे.
२०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिंघम’चा तिसरा भाग आहे. ‘सिंघम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येतोय म्हटल्यावर सर्वांचीच उत्सुकता ताणलेली आहे. जाणून घेऊया ‘सिंघम अगेन’ चित्रपटाबद्दल....
सिंघम अगेन अभिनेता अर्जुन कपूरने काही महिन्यांनंतर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. अभिनेत्याने पुष्टी केली आहे की तो आता ब्रेकअप झाल्यानंतर सिंगल आहे.
अर्जुन कपूर लवकरच अजय देवगणच्या संघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंगसारखे स्टार्स काम करत आहेत.
अर्जुन कपूर हा नेहमीच आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे ती त्याच्या इलेक्ट्रिक स्कुटरमुळे. ही इलेक्ट्रिक स्कुटर कोटी रुपयांची नसून फक्त एक लाख रुपयाची आहे.…