मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच आपल्या स्टाईलिश लूकमध्ये दिसते आणि आता नुकतंच तिने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. नुकतंच प्रार्थनाने एक हटके आणि बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कार्टून प्रिंटच्या या खास ड्रेसमध्ये प्रार्थना खुपच स्टनिंग दिसतेय.
प्रार्थनाच्या या लुकवर चाहते एकदम फिदा झाले आहेत.
वेगवेगळ्या पोजेसमधले तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मूळची बडोद्याची असलेली प्रार्थना आता पक्की मुंबईकर झाली आहे.