1954 मध्ये लाँच झाला होता पहिला रंगीत टीव्ही (फोटो सौजन्य - pinterest)
जेएल बेयर्ड यांना टीव्हीचे जनक म्हणता येईल. बेयर्ड यांनी 1924 मध्ये पहिला टेलिव्हिजन बनवला
15 सप्टेंबर 1959 रोजी टीव्हीचे आगमन झाले. मात्र त्यानंतर 25 एप्रिल 1982 मध्ये कलर टिव्ही लाँच करण्यात आले.
रंगीत टीव्ही आल्यानंतर अनेक कार्यक्रमांचे प्रसारणही होऊ लागले. भारताने नोव्हेंबर 1982 मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले आणि सरकारने या खेळांचे रंगीत प्रसारण केले.
पहिला रंगीत टीव्ही 1954 मध्ये वेस्टिंग हाऊसने बनवला होता. त्याची किंमत सुमारे 6,200 रुपये होती. त्यानंतर, अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी RCA ने रंगीत टीव्ही CT-100 सादर केला. त्याची किंमत सुमारे 5 हजार रुपये होती.
1980 च्या दशकाला 'टेलिव्हिजनचे युग' म्हटले जाते. त्यानंतर मालिका आल्या, ज्यांनी प्रत्येक घराघरात दूरदर्शनची ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
टीव्हीने आत्तापर्यंत 96 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पूर्वी बॉक्समध्ये दिसणारा टीव्ही आता स्मार्ट झाला आहे.