संसाराची गाडी रुळावर येण्यासाठी मनं जुळावी लागतात – संतोष जुवेकर
‘३६ गुण’(36 Gunn) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळणार आहे याविषयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या संतोष जुवेकर (Santosh Juvekar ) आणि पूर्वा पवार (Purva Pawar) यांनी भाष्य केलं आहे.