अभिनेता संतोष जुवेकरला 'रावरंभा' चित्रपटातील भूमिकेसाठी ६१वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानत भावुक पोस्ट शेअर केली.
आषाढी एकादशीनिमित्त संतोषने समाज उपयोगी कार्य केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी 'सेवाच खरा धर्म' हा संदेश देत समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी मदतीचे आवाहन केलं आहे.
'अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. 'अष्टपदी' चित्रपटाचे नवीन लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
संतोष जुवेकर सध्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच एक मुलाखतीत त्याने केलेल्या अक्षय खन्नाच्या वक्तव्यामुळे तो लोकांमध्ये ट्रोल होताना दिसत आहे. आता त्याला पाठींबा देण्यासाठी संगीतकार अवधूत गुप्ते उभा राहिला…
तेजश्री प्रधानच्या 'तदैव लग्नम' चित्रपटाप्रमाणेच आता संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या 'रुखवत' चित्रपटालासुद्धा महाराष्ट्रात स्क्रिन्स उपलब्ध होत नाहीयेत.
मराठी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याविषयी अनेकदा चर्चा होते. हिंदी चित्रपटांचा आपल्यावर इतका पगडा आहे की मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रिन्सही उपलब्ध होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे "रुखवत", जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीति रिवाजांसोबत जोडली गेली आहे. याच "रुखवत"वर आधारित चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला.
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे "रुखवत", जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आता याचं महत्त्व चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत 'रानटी' धडाकेबाज ॲक्शनपट घेऊन येतायेत. या ॲक्शनपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.
मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या अपकमिंग सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या आगामी सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला आहे.
गोकुळाष्टमीचे निमित्त साधून नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘अल्ट्रा म्युझिक’ प्रस्तुत ‘गोविंदा आया आया’(Govinda Aaya Aaya Song) गाणं जबरदस्त गाजत असून संतोष जुवेकर( Santosh juvekar) कान्हाच्या रूपात येऊन गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना भुरळ…
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'डेटभेट' या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन्…
समित कक्कड (Samit Kakkad) दिग्दर्शित ‘३६ गुण’ (36 Gunn) हा मराठी सिनेमा ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशन नवराष्ट्रच्या सरपंच पुरस्कार सोहळ्यात करण्यात आले. योगायोग म्हणजे ‘३६ गुण’…
‘३६ गुण’(36 Gunn) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळणार आहे याविषयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या संतोष जुवेकर (Santosh Juvekar )…
‘३६ गुण’ (36 Gunn) या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvehar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे 'पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे.