श्रावण आणि महादेवाशी संबंधित नवजात मुलांची क्युट नावे
श्रवण - श्रावणात जन्मलेल्या नवजात मुलासाठी हे एक उत्तम नाव आहे, या नावाचा अर्थ ध्यान असा आहे
मेघ - मेघ या नावाचा अर्थ ढग असा आहे. हे लहान क्यूट नाव तुमच्या नवजात मुलासाठी परफेक्ट ठरेल
वरुण - चांगले ट्रेंडी नाव हवे असेल तर तूम्ही वरुण नावाचा विचार करू शकता. या नावाचा अर्थ पाण्याचा देव असा आहे
कमल - तुम्हाला सुंदर नाव हवे असल्यास तुम्ही या नावाचा विचार करू शकता, कारण हे नाव साैदर्याचे प्रतिनीधीत्व करते
अनंत - अनंत म्हणजे, ज्याचा कधीच अंत होत नाही असा तो. हे नाव जीवनाचे अनंतकाळ आणि ऋतूंचे चक्रीवादळ प्रतिबिंबित करते. हे नावही लहान मुलासाठी एक साजेशे नाव ठरेल