• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Soaked Fig Benefits Enemy Of 5 Diseases How Many Eat Daily

5 आजारांचा कट्टर शत्रू अंजीर, दिवसातून किती खायला हवेत शरीर राहील मजूबत

Fig Benefits: अंजीर हे अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक मानलं जातं. अंजीर फळ आणि अगदी ड्रायफ्रूट या दोन्हीचा शरीराला फायदा मिळतो. अंजीर हे केवळ स्वादिष्टच नाही तर अनेक गंभीर आजारांवरील उत्तम उपाय ठरते. विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अंजीरामध्ये अनेक गुण आढळतात. अंजीर हे फायबर, विटामिन आणि खनिजयुक्त असून नियमित खाल्ल्याने शरीराला फायदे मिळतात. विशेषतः भिजवलेले अंजीर खाणे हे उपयुक्त असल्याचे डाएटिशियन सांगतात. 5 आजार नियमित अंजीर खाण्याने दूर राहतात, याबाबत अधिक माहिती डाएटिशियन निखिल वत्स यांनी दिली असून नक्की जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 25, 2024 | 05:00 PM
अंजीर हे आरोग्यासाठी उत्तम असून नियमित खावे असा सल्ला डाएटिशियन देतात. मात्र याचा योग्य प्रमाणात वापर करून घ्यावा

अंजीर हे आरोग्यासाठी उत्तम असून नियमित खावे असा सल्ला डाएटिशियन देतात. मात्र याचा योग्य प्रमाणात वापर करून घ्यावा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून बचाव करते

अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून बचाव करते

2 / 6 अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो

3 / 6 अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात

अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात

4 / 6 अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

5 / 6 अंजीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील हाडांना अधिक बळकट बनवते

अंजीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील हाडांना अधिक बळकट बनवते

6 / 6 एका दिवसात किती अंजीर खावेत? असा जर प्रश्न असेल तर तुम्ही दररोज 3-4 सुके वा भिजवलेले अंजीर किंवा 2-3 ताजे अंजीर खाऊ शकता

एका दिवसात किती अंजीर खावेत? असा जर प्रश्न असेल तर तुम्ही दररोज 3-4 सुके वा भिजवलेले अंजीर किंवा 2-3 ताजे अंजीर खाऊ शकता

Web Title: Soaked fig benefits enemy of 5 diseases how many eat daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Health News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

Feb 22, 2026 | 04:34 PM
Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Feb 22, 2026 | 04:29 PM
Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Feb 22, 2026 | 04:26 PM
अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….; महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

Feb 22, 2026 | 04:23 PM
साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Feb 22, 2026 | 04:19 PM
Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Feb 22, 2026 | 04:09 PM
पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

Feb 22, 2026 | 04:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.