भारतातील या गावामध्ये होतो पहिला सुर्योदय
तर पहिला सुर्योदय हा भारतातील अरूणाचल प्रदेशामध्ये होतो. अरूणाचल प्रदेशातील अजाऊ जिल्ह्यातील डोंग व्हॅली या गावात प्रथम सुर्य उगवतो
हे शहर भारताचे जपान म्हणून ओळखले जाते. हे शहर चीन आणि म्यानमारच्या त्रि-जंक्शनवर वसलेले आहे. इथे सूर्याची किरणे सर्वात पहिल्यांदा पृथ्वीला स्पर्श करतात
हे छोटेसे गाव ईशान्य भारतात स्थित असून, येथे दरवर्षी देशविदेशातून पर्यटक भेटीला येतात
डांगगमध्ये, पहाटे ४ वाजता सूर्याच्या किरणांनी गडद आकाशात झळकायला सुरुवात होते. यावेळी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये रात्रीचे ३ वाजलेले असतात. इथे सूर्याची पहिली लालिमा पहाटेच्या आकाशात दिसायला लागते
डोंग व्हॅली हे सुमारे 1240 मीटर उंचीवर वसलेले आहे. इथे दिवसाचा प्रकाश साधारण 12 तासांचा असतो
जसे या ठिकाणी पहिला सुर्योदय होतो तसेच इथे भारताच्या इतर ठिकाणांच्या एक तास आधी सुर्यास्त देखील होतो