मृत्यूनंतर काय होते? आईन्स्टाईनहुन अधिक IQ असेलल्या व्यक्तीने दिले उत्तर, केला धक्कादायक दावा
क्रिस लँगनच्या मते, मृत्यू वर्तमानापासून दुसऱ्या परिमाणात जात आहे असे त्याला वाटते. त्याने मृत्यूचे वर्णन, अस्तित्वात नसणे असे न करता एखाद्याचे शरीर सोडणे असे केले आहे
लँगन म्हणाले की, 'मृत्यू म्हणजे तुमच्या वर्तमानकाळातील तुमच्या विशिष्ट भौतिक शरीराशी असलेला संबंध संपुष्टात आणणे'. दुसऱ्या "परिमाणात" गेल्यानंतर, एखादी व्यक्ती आपले जुने भौतिक जीवन विसरू शकते. ते म्हणाले की, व्यक्ती ध्यानावस्थेत असल्यामुळे असे घडते
2011 मध्ये, 57 वर्षीय विल्यम्स यांना काही गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला
अनेकदा अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मृत्यूच्या काही काळानंतर लोक जिवंत झाले आणि त्यानंतर त्यांनी केलेले खुलासे हे आश्चर्यचकित करणारे ठरले
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आणि तांत्रिकदृष्ट्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, काही वेळाने त्यांचे डोळे उघडले. विल्यम्सने केवळ मृत्यूलाच हरवले नाही तर मृत्यूच्या विळख्यातून परत आल्यानंतरचा अनुभवही लोकांसोबत शेअर केला