Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही, तुमचा आदर करतो, मात्र…; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला

शरद पवार यांनी मारकडवाडी गावकऱ्यांना भेट दिल्याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर खोचक टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 08, 2024 | 01:26 PM
"इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही, तुमचा आदर करतो, मात्र...; चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला

"इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही, तुमचा आदर करतो, मात्र...; चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजपा आणि महायुतीची सत्ता आली. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शापथविधी सोहळा देखील पार पडला, मात्र अजूनही इव्हिएम मशीनबाबत महाविकास आघाडी आणि इतर विरोधक पक्षांची इव्हिएम मशीन मतमोजणीवर नाराजी कायम आहे. याच याचपार्श्वभूंमीवर महाविकास आघाडीतील, इतर पक्षातील तसेच अपक्ष पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएम मशीनच्या मतमोजणीवर ताशेरे ओढत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मतमोजणीसंबंधित मारकडवाडी ग्रामस्थांना भेट दिली असता  महायुतीच्या चंद्रशेखर बावनकुळे .यांनी पवारांवर टीका केली आहे.

चंद्रशेखर बानकुळे म्हणाले की, तुमच्या अपयशाचं खापर इव्हिएमच्या मतमोजणीवर फोडू नका. राजकारण शरद पवरांचं मोठं नाव आहे. मी त्यांचा आदर आणि सन्मान करतो. मात्र त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करु नये, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, महाविकास आघाडीने त्यांचा पराभव स्विकाराला पाहिजे होता. इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही. मतमोजणीत घोटाळा आहे असं म्हणून शरद पवार आणि महाविकास आघाडी जनतेने जो कौल दिला आहे त्याला नाकारत आहे. महायुतीच्या विरोधात राज्यातील जनतेला भडकवण्याचा महाविकास आघडीचा केविलवाणा प्रय़त्न असल्याची खोचक टीका बानवकुळेंनी शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर दोष देऊन अपयश लापवण्याचे काम करत आहेत. मात्र, कितीही नौटंकी केली तरी महाराष्ट्र याला कंटाळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल हा जनतेला विश्वास आहे. मात्र मविआ संविधानाचा अपमान करत आहे असा हल्लाबोल देखील बावनकुळेंनी केला आहे.

काय म्हणाले शरद पवार

विधानसभा निवडणूकीच्य़ा निकालावर नाराजी व्यक्त करत शरद पवार म्हणाले की, मतादानाच्या दिवसापर्यंत विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं . मात्र निवडणुकीचा निकाल हा अविश्वसनीय होता. ईव्हीएम मतमोजणीची माझ्याकडे ठोस आकडेवारी नाही. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. परभवाचं दुख असलं तरी  महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. तसंच काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा देखील पराभव झालेला आहे. मात्र मारकडवाडीमध्ये बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. आणि हे जाणून घेणं त्यांचा हक्क आहे. म्हणूनच गावकऱ्यांचं म्हणणं आणि त्यांची भुमिका जाणून घेण्य़ासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.

 

 

Web Title: Chandrasekhar bawankule has criticized maviya regarding sharad pawars visit to markadwadi villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 01:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.