Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात पक्षी येणे शुभ की अशुभ ते जाणून घेऊया

हिंदू धर्मात काही पक्षींना खूप शुभ मानले गेले आहे. हे पक्षी घरात आले किंवा घराभोवती दिसले तर जणू लॉटरी लागली आहे. आज आपण पक्ष्यांशी संबंधित काही चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे आर्थिक लाभ दर्शवतात. यामुळे हे पक्षी घरात येणे किंवा घराभोवती दिसणे खूप शुभ मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2024 | 12:59 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात काही पक्षींना खूप शुभ मानले गेले आहे. हे पक्षी घरात आले किंवा घराभोवती दिसले तर जणू लॉटरी लागली आहे.

प्रत्येक देशात, शगुन आणि अशुभ चिन्हांबद्दलच्या समजुती प्रचलित आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर काही प्राणी शुभ तर काही अशुभ मानले जातात. पक्ष्यांबद्दल बोलायचे झाले, तर हिंदू धर्मातील अनेक देवी-देवतांचे प्राणी आणि पक्ष्यांशी महत्त्वाचे नाते आहे. ती देवी-देवतांची वाहने आहेत. त्यामुळे हे प्राणी अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जातात. हे पक्षी महत्त्वाचे संकेतही देतात. आज आपण पक्ष्यांशी संबंधित काही चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे आर्थिक लाभ दर्शवतात. यामुळे हे पक्षी घरात येणे किंवा घराभोवती दिसणे खूप शुभ मानले जाते.

हेदेखील वाचा  https://www.navarashtra.com/religion/astrology-gurupurnima-2024-wishes-messages-blessings-574255-574255.html

नीलंकठ

हिंदू धर्मात नीलकंठ पक्षी खूप शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ दिसला, तर नशीब खुलते. व्यक्तीला अमाप संपत्ती आणि शुभवार्ता मिळते. सामान्य दिवसातही नीलकंठ पक्षी पाहणे किंवा त्याचे घरात येणे खूप शुभ फल देते. जर तुमच्या घराच्या छतावर, बाल्कनीत किंवा इतर कोणत्याही भागात नीलकंठ आला तर तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे असे समजा.

घुबड

घुबड हे धनाची देवी लक्ष्मीचे वाहन आहे. घुबड क्वचितच दिसत असले तरी तो रात्री जागणारा पक्षी आहे, परंतु जर तुम्हाला दिवसा किंवा रात्री कधीही तुमच्या घराभोवती घुबड दिसले तर ते तुमच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे. तुम्हाला अपार संपत्ती, सुख आणि समृद्धी मिळणार आहे. जर घरात घुबड आले तर ते तुमच्या घरात लक्ष्मीच्या प्रवेशाचे लक्षण आहे.

पोपट

घरात पोपट येणे खूप शुभ असते. हेदेखील अचानक पैसे मिळण्याचे लक्षण आहे.

पक्षी

जर घरामध्ये पक्ष्याने घरटे बनवले, तर अशा घरात कधीही अडचणी येत नाहीत. उलट सुख, सौभाग्य आणि समृद्धी वाढते.

 

Web Title: Astrology arrival of birds in the house neelankatha owl parrot auspicious inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 12:59 PM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर
1

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.