Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यास्तानंतर ‘या’ गोष्टींचे दान करू नये, अन्यथा देवी लक्ष्मीचा कोप होण्याची शक्यता

हिंदू मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल मानला जातो. म्हणूनच लक्ष्मीजी एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाहीत. त्याचबरोबर वास्तु आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. सूर्यास्तानंतर कोणत्या वस्तूंचे दान करू नये, अन्यथा देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2024 | 12:17 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल मानला जातो. म्हणूनच लक्ष्मीजी एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाहीत. त्याचबरोबर वास्तु आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे ज्यांचे दान सूर्यास्तानंतर करू नये, अन्यथा देवी लक्ष्मी घरातून परत येते आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पाहिले जाते. असंही मानलं जातं की संध्याकाळी घरात लक्ष्मीचं आगमन होतं. अशा स्थितीत संध्याकाळी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अनेक नियमांचे पालन केले जाते. सूर्यास्तानंतर कोणत्या वस्तूंचे दान करू नये, अन्यथा देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो ते जाणून घेऊया.

चुकूनही ही वस्तू दान करू नका

ज्योतिषशास्त्रानुसार, हळद गुरू ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर हळदीचे दान केल्यास कुंडलीतील बृहस्पति कमजोर होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत संध्याकाळी चुकूनही हळद दान करू नका.

हे लक्षात ठेवा

संध्याकाळी पैसे दान करणे किंवा व्यवहार करणे शुभ मानले जात नाही. कारण, हिंदू मान्यतेनुसार सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मी घरी येते. अशा स्थितीत जर तुम्ही या काळात एखाद्याला पैसे दिले, तर देवी लक्ष्मी तुमच्या घरी येण्याऐवजी त्यांच्या घरी जाते. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

नकारात्मकता वाढू शकते

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी चुकूनही मिठाचे दान करू नये, अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे घरात भांडणाची परिस्थिती निर्माण होते. यासोबतच सूर्यास्तानंतर कांदा, लसूण आणि दूध इत्यादी दान करणेही शुभ मानले जात नाही.

Web Title: Astrology vastushastra donation of things after sunset goddess lakshmi kop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • After Sunset
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!
1

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!
2

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.