Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar: बुध करणार मेष राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांना लागणार लॉटरी

बुधवार, 7 मे रोजी पहाटे 4.13 वाजता बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. 23 मे रोजी दुपारी 1.5 वाजेपर्यंत बुध ग्रह मेष राशीत राहील. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना लॉटरी लागू शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 03, 2025 | 12:04 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ग्रहांचा राजा बुध, मेष राशीत भ्रमण करणार आहे. बुधवार, 7 मे रोजी पहाटे 4.13 वाजता बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. २३ मे रोजी दुपारी 1.5 वाजेपर्यंत बुध ग्रह मेष राशीत राहील. बुधाच्या या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु 5 राशीच्या लोकांना फायदा होईल. या राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा आणि पैसादेखील मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते. मेष राशीतील बुध संक्रमणाचा राशींवर होणाऱ्या शुभ परिणामाबद्दल जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांना होणार लाभ

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या संक्रमणाचे शुभ परिणाम मिळू शकतात. या लोकांना व्यवसायातून नफा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो, तुमचे उत्पन्न इतर स्रोतांमधूनही वाढण्याची अपेक्षा आहे. या काळात तुमचे नशीब बलवान असेल, ज्यामुळे बिघडलेली कामेही पूर्ण होतील. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने, तुमच्या कारकिर्दीतही सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Astrology: मातीचे भांडे घरात कोणत्या दिवशी आणणे असते शुभ

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या राशीत होणारा बदल शुभ राहील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशाची कमतरता दूर होईल. जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसाय करणारे लोक पूर्वीपेक्षा जास्त नफा कमवू शकतात.

तूळ रास

बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमच्या व्यवसायाच्या कल्पना यशस्वी होऊ शकतात आणि तुमचे कामदेखील वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला राहील. दरम्यान, मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

गंगा सप्तमीच्या दिवशी वाचा ‘ही’ व्रत कथा, जीवनात नांदेल सुख समृद्धी

धनु रास

बुध राशीच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. या काळात तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमचा व्यवसायिक विचार यशस्वी होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदार मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे काम वाढू शकते. हा काळ तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि संधींनी भरलेला असेल.

कुंभ रास

बुध स्वामीच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. तुमची बदली होऊ शकते. तुम्हाला याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्ही मोठ्या संस्थांमध्ये शिक्षणासाठी अर्ज करू शकता. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Budh gochar 2025 mercury transit in aries zodiac people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.