• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Grand Diwali Pahat Ceremony By Sugi Group On October 20 2025

दिवाळी पहाट २०२५: सुरेश वाडकर, राहुल देशपांडे यांच्यासह रंगणार संगीताचा सोहळा

‘दिवाळी पहाट सोहळ्याचे सुगी ग्रुप तर्फे भव्य आयोजन, ५० मान्यवर कलाकार मंचावर एकत्र उपस्थित राहून आपल्या सुरेल सादरीकरणांनी सकाळ अधिकच मंगलमय करणार

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 06:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुगी ग्रुप तर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा अत्यंत प्रतीक्षित सांस्कृतिक सोहळा, ‘दिवाळी पहाट’यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दिवाळी उत्सवाच्या प्रारंभी दर वर्षी प्रमाणे पहाटेच्या मंगल सुरांनी उजळलेली ही परंपरा म्हणजे केवळ एक संगीत सोहळा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत वारशाचा आणि दिवाळी च्या आनंदाचा एकत्रित उत्सव आहे.

सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी या प्रतिष्ठित ठिकाणी होणारा हा सोहळा नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुंदर सुरुवात करणार आहे.या वर्षीची ‘दिवाळी पहाट’ ही सर्वात मोठी, भव्य आणि प्रतिष्ठित ठरणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील प्रसिद्ध व राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम गायक कलावंत आपली सादरीकरणे सादर करणार असून, पारंपरिक, शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा सुंदर मिलाप या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एकूण ५० मान्यवर कलाकार मंचावर एकत्र उपस्थित राहून आपल्या सुरेल सादरीकरणांनी सकाळ अधिकच मंगलमय करणार आहेत.या वर्षीचा दिवाळी पहाट सोहळा सुप्रसिद्ध कलाकार शंकरशन कर्हाडे,स्पृहा जोशी, समीरा गुजर आणि संजय महाले यांच्या निवेदनातून सादर केला जाणार आहे.

सासुरवाडीत बांधायचंय ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडला आपल्या स्वप्नातलं घर, किरणचं कोकणप्रेम पुन्हा चर्चेत

“प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन या पहाटेचा आनंद अनुभवावा, संगीताच्या सुरेल साखळीतून दिवाळीच्या उत्सवाचे स्वागत करावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे,” असे सुगी ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार श्री. निशांत देशमुख यांनी सांगितले. “दिवाळी पहाट ही मराठी संस्कृतीची जपणूक करण्याचा आणि आनंद व प्रकाश सर्वांसोबत वाटण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”

या कार्यक्रमात प्रवेश आमंत्रण पत्रिका, पासद्वारेच मिळणार आहे. बसण्याची व्यवस्था ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर सर्व हॉल मध्ये केली जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह, कलांगण, लोककला दालन, बहुविध दालन, आणि नॅनो थिएटर. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन सकाळी ५.00 वाजता होणार असून काही ठिकाणी मोफत प्रवेश देखील मिळणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या पाहा,‘परम सुंदरी’चा धमाका! सिद्धार्थ-जान्हवीचा सुपरहिट सिनेमा OTTवर उपलब्ध

सुगी ग्रुप समाजाभिमुख कार्य आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या वारशाचे जतन करत आहे. कला आणि संस्कृतीचे जतन हे सुगी ग्रुपचे ध्येय असून, समाजातील ऐक्य आणि आनंद वाढविणारी अशी सांस्कृतिक अनुभव यात्रा निर्माण करणे हेच या उपक्रमामागचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Grand diwali pahat ceremony by sugi group on october 20 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • diwali pahat
  • diwali special

संबंधित बातम्या

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला या 5 मंदिरामध्ये केली जाते विशेष पूजा, आरोग्याचे मिळते वरदान
1

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला या 5 मंदिरामध्ये केली जाते विशेष पूजा, आरोग्याचे मिळते वरदान

Diwali 2025: दिवाळीच्या पाच दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचं खास महत्त्व
2

Diwali 2025: दिवाळीच्या पाच दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचं खास महत्त्व

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी
3

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर
4

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिवाळी पहाट २०२५: सुरेश वाडकर, राहुल देशपांडे यांच्यासह रंगणार संगीताचा सोहळा

दिवाळी पहाट २०२५: सुरेश वाडकर, राहुल देशपांडे यांच्यासह रंगणार संगीताचा सोहळा

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ

एलजी इलेक्ट्रॉनिक्स IPO ला विक्रमी प्रतिसाद, GMP 380 रुपयांवर पोहोचला, जाणून घ्या

एलजी इलेक्ट्रॉनिक्स IPO ला विक्रमी प्रतिसाद, GMP 380 रुपयांवर पोहोचला, जाणून घ्या

तुम्ही औषधं गिळताय की घोटाळा? देशातील २० टक्क्यांहून अधिक औषधं आहेत बनावट

तुम्ही औषधं गिळताय की घोटाळा? देशातील २० टक्क्यांहून अधिक औषधं आहेत बनावट

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.