पोस्टाद्वारे जगातील ३० हून अधिक देशांमध्ये तब्बल ११,५०० किलो दिवाळी फराळ रवाना करण्यात आला आहे. या उपक्रमातून टपाल विभागाला ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
शिवरायांच्या काळात रयतेला सणवार साजरा करण्यासाठी परकीय सत्तांकडून अभय मिळालं होतं. दिवाळी फक्त सणाचा एक भाग नव्हता तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या आनंदाचा आणि पराक्रमाचा उत्सव यावेळी केला जात असायचा.
घरात बनवलेला फराळ शेजाऱ्यांना देण्यात लहानपणी गंमत वाटायची. फराळाची देवाण घेवाण आजंही होते, ही फराळ बनविण्याची प्रथा नेमकी कशी सुरु झाली याबाबत एक रंजक गोष्ट आहे.
Independence day 2025: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कर सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी गोष्ट सांगितली आहे. एक सामान्य माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर भरतो ते जाणून घेऊया.
आपल्या भारतात विविध धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात आणि प्रत्येकाच्या चालीरीती देखील वेगवेगळ्या आहेत. अस म्हणायला काही हरकत नाही की काही मोठे सण सोडले तर प्रत्येकाचे सण वेगळे त्याच्या पद्धती…
बजाजची Bajaj CT 110X ही प्रसिद्ध बाईक मायलेज व स्टायलिश डिझाईनमुळे अनेकांच्या पसंतीला उतरते. यासोबतच या बाईकची किंमतही आता ग्राहकांना आकर्षित करत आहे. Bajaj CT 110X चे भन्नाट फीचर व…