दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजना यांना पुणे विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
२०२५ ची दिवाळी यंदा पुणेकरांसाठी ध्वनी प्रदूषण वाढणारी ठरली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राथमिक अहवालानुसार, यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील आवाजाची पातळी मागील वर्षापेक्षा जास्त वाढली आहे.
पोस्टाद्वारे जगातील ३० हून अधिक देशांमध्ये तब्बल ११,५०० किलो दिवाळी फराळ रवाना करण्यात आला आहे. या उपक्रमातून टपाल विभागाला ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून ९५७ ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या, प्रवाशांनी या जादा गाडयांचा लाभ घेतला आहे. पुणे एसटी विभागातून १० लाखांहून अधिक प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवण्याची पारंपरिक प्रथा आजही उत्साहात चालू आहे. सकाळी लवकर शेतकरी गुरांना स्वच्छ आंघोळ करून सजवतात.
आज २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी बहिणी आपल्या भावांना तिलक लावतात, यमुनेत स्नान करतात, दान करतात, यमाचा दिवा लावतात आणि कलावा बांधतात त्यामुळे कुटुंबात आनंद…
Anjeer Halwa Recipe : बहीण-भावाच्या नात्याला समर्पित भाऊबीज हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. आता सण म्हटलं की, गोडधोड घरी बनायलाच हवं, काहीतरी नवीन ट्राय करा आणि यंदा घरी…