• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Horoscope »
  • Horoscope Astrology Janmashtami Auspicious Yoga Getting Money 4 Rashi

‘या’ राशींना जन्माष्टमीच्या दिवशी भरपूर पैसे मिळण्याची शक्यता

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण यंदा अप्रतिम असणार आहे. या जन्माष्टमीला द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी ग्रह-तारे जसा शुभ योग तयार झाला होता. या दिवशी अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असा शुभ संयोग निर्माण होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 26, 2024 | 09:51 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेवाचा आता उदय होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुधदेवाचा उदय होणार आहे.

कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची देशभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज, सोमवार, 26 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी होणार आहे. मथुरा-वृंदावन येथे जन्माष्टमी सर्वात जास्त साजरी केली जाते, जे भगवान कृष्णाचे जन्मस्थान आणि बालपण आहे. यंदाची जन्माष्टमीदेखील विशेष आहे. कारण, जन्माष्टमीच्या दिवशी असेच शुभ योग तयार होत आहेत जे द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होते. यावर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजेच जन्माष्टमी, रोहिणी नक्षत्र आणि चंद्र वृषभ राशीत असेल. असाच एक शुभ योग द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी निर्माण झाला होता. याशिवाय 26 ऑगस्ट रोजी या जन्माष्टमीला गजकेसरी योगही तयार होणार आहे. हे सर्व शुभ योग 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहेत.

हेदेखील वाचा- घरी जन्माष्टमीची पूजा कशी करायची, जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र

या राशींसाठी जन्माष्टमी अतिशय शुभ आहे

मेष रास

कृष्ण जन्माष्टमी मेष राशीच्या लोकांना खूप आर्थिक लाभ देईल. भाग्य या लोकांना साथ देईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. श्रीकृष्णाच्या कृपेने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ होईल.

हेदेखील वाचा- मूलांक 8 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी कृष्ण जन्माष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रगतीचे मार्ग खुले होतील. मोठे यश मिळेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना जन्माष्टमीच्या दिवशी चांगली बातमी मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनाही लाडू गोपालचा आशीर्वाद मिळेल. काही महत्त्वाचे काम होऊ शकते. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. तब्येत सुधारेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Horoscope astrology janmashtami auspicious yoga getting money 4 rashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 09:51 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sahara Prime City Land Scam: सहारा ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई; ‘या’ ३ राज्यात छापे टाकून जप्त केले पुरावे 

Sahara Prime City Land Scam: सहारा ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई; ‘या’ ३ राज्यात छापे टाकून जप्त केले पुरावे 

Mar 04, 2026 | 12:02 PM
उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

Mar 04, 2026 | 12:00 PM
Iran Regime Change: युद्धाचा नवा अंक सुरू! इराणमध्ये सत्तापालटासाठी CIA आणि कुर्दिश सैन्याची हातमिळवणी; IRGC कडून ड्रोनचा वर्षाव

Iran Regime Change: युद्धाचा नवा अंक सुरू! इराणमध्ये सत्तापालटासाठी CIA आणि कुर्दिश सैन्याची हातमिळवणी; IRGC कडून ड्रोनचा वर्षाव

Mar 04, 2026 | 11:57 AM
Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

Mar 04, 2026 | 11:57 AM
Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

Mar 04, 2026 | 11:38 AM
Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Mar 04, 2026 | 11:38 AM
Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Mar 04, 2026 | 11:32 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.