Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी करा हे उपाय

या वर्षातील शेवटची पौर्णिमा 15 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी काही उपाय केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासोबतच सुख-समृद्धीही वाढते, अशी धार्मिक धारणा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 15, 2024 | 04:55 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मार्गशीर्ष पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद असतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्याही दूर होऊ शकतात. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार या पद्धतीने पूजा करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येते. जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेचे उपाय-

मेष रास

मार्गशीर्ष पौर्णिमेला मेष राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला लाल चुनरी आणि लाल गुलाबाची फुले अर्पण करावीत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी देवीच्या समोर तुपाचा दिवा लावा.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला लाल चुनरी आणि लाल गुलाब अर्पण करावा.

कर्क रास

मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्क राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला श्रृंगाराच्या 16 वस्तू अर्पण कराव्यात. हा दिवस शुभ असणार आहे. या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तुम्हाला भरपूर आरोग्य लाभ मिळतील. करिअर संदर्भात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला देवीला सुका मेवा अर्पण करा आणि तुळशी चालिसाचा पाठ करा. मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल. या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. जर कोणी कर्ज घेतले असेल तर तेही परत केले जाईल. कुटुंबासोबत तुमचा दिवस चांगला जाईल. मित्रांच्या मदतीने तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता

धर्म संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कन्या रास

कन्या राशीसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री लक्ष्मी चालिसाचे पठण करा.

तूळ रास

मार्गशीर्ष पौर्णिमेला तूळ राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला अत्तर अर्पण करून खीर अर्पण करावी. कर्जातून मुक्ती मिळू शकते. नवीन बिझनेस डील फायनल होण्याची शक्यता आहे. राजकारणात चांगले काम कराल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. लाभ मिळण्याची शक्यता अधिक असेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला लाल गुलाब आणि लाल बांगड्या अर्पण करा.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री सुक्तम स्तोत्राचे पठण करावे.

मकर रास

मकर राशीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचे 5 दिवे लावा.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला सिंदूरसहित शृंगार अर्पण करावे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला सुका मेवा अर्पण करू शकतात.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Margashirsha purnima 2024 people of this zodiac sign do this remedy on purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात
1

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.