Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: वसुमान योगामुळे मकर राशीसह या लोकांचे नशीब चमकेल, शनिदेव होतील प्रसन्न

शनिवार, 2 ऑगस्ट रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. आज सर्व राशीच्या लोकांवर शनिदेवाचे वर्चस्व राहील. बुध चंद्रापासून दहाव्या घरात असल्याने वसुमान योग तयार होईल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 02, 2025 | 09:12 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

शनिवार, 2 ऑगस्ट रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत संक्रमण करेल. आजच्या दिवसाचा शनिदेव अधिपती असल्याने आज सर्व राशीच्या लोकांवर त्याचे वर्चस्व राहील. त्याचबरोबर कर्क राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे तर गुरु आणि चंद्र यांच्यामुळे नवम पंचम योग तयार होईल. बुध चंद्रापासून दहाव्या घरात असल्याने वसुमान योग तयार होईल. चंद्र सूर्य आणि बुधासोबत चौथा दशम योग तयार करेल. विशाखा नक्षत्रात शुक्ल योग तयार होईल. या सर्व शुभ योगामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक राहील. वसुमन योग आणि शनिदेवाच्या कृपेमुळे मकर राशीसह या राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. आज कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवारचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी इच्छित काम मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातही आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अनुकूल राहील.

Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा शनिवार चांगला राहील. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते दूर होतील. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि शहाणपणाने लोकांना प्रभावित करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा शनिवार चांगला राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच मानसिक शांती मिळेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, ट्रान्सपोर्ट या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे कोणतेही काम अडकले असल्यास ते पूर्ण होईल. कुटुंबात चांगले वातावरण असेल. मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल.

August Grah Gochar: ऑगस्टमध्ये ग्रहांचे होणाऱ्या बदलाने या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा शनिवार चांगला राहील. व्यवसाय किंवा करिअरसाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी देखील मिळतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी देखील मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, लॅबशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवारचा दिवस खास राहील. सरकारी सेवांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vasuman yoga will bring good luck to people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.